HERO चा धमाका! महिन्यात सात हजारहून अधिक इलेक्‍ट्रिक स्कूटरची विक्री HERO चा धमाका! महिन्यात सात हजारहून अधिक इलेक्‍ट्रिक स्कूटरची विक्री
विज्ञान-तंत्र

HERO चा धमाका! महिन्यात 7 हजारहून अधिक इलेक्‍ट्रिक स्कूटरची विक्री

HERO चा धमाका! एका महिन्यात सात हजारहून अधिक इलेक्‍ट्रिक स्कूटरची विक्री

सकाळ वृत्तसेवा

हिरो इलेक्‍ट्रिकचे म्हणणे आहे की, या विभागातील मागणी सातत्याने वाढत आहे आणि कंपनी ही मागणी सातत्याने पूर्ण करेल.

हिरो इलेक्‍ट्रिकने (Hero Electric) गेल्या महिन्यात धमालच केली आहे. देशातील सर्वात मोठी इलेक्‍ट्रिक दुचाकी (Electric Two Wheeler) असलेल्या हिरो इलेक्‍ट्रिकने गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये 7,000 हून अधिक वाहनांची विक्री केली. जे. एम. के. रिसर्च आणि वाहन डॅशबोर्डच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे. हिरो इलेक्‍ट्रिकने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 1,169 वाहनांची विक्री केली होती.

सणासुदीमुळे विक्रीला मिळाली चालना

हिरो इलेक्‍ट्रिकचे म्हणणे आहे की, या विभागातील मागणी सातत्याने वाढत आहे आणि कंपनी ही मागणी सातत्याने पूर्ण करेल. कंपनीने म्हटले आहे की, सरकार सतत प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे इलेक्‍ट्रिक मोबिलिटीची मागणी अधिक मजबूत होत आहे. सणासुदीच्या मागणीमुळे इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कंपनीच्या सिटी-स्पीड श्रेणीतील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

सरकारचे प्रयत्न येताहेत फळाला

हिरो इलेक्‍ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल म्हणतात, आम्ही भारतात इलेक्‍ट्रिक वाहनांचा ट्रेंड चालवत आहोत. आम्ही इलेक्‍ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्सकडे ग्राहकांचा मजबूत आत्मविश्वास पाहत आहोत. सरकारचे प्रयत्न आणि ग्राहक- अनुकूल धोरणांमुळे इलेक्‍ट्रिक वाहन श्रेणीची मागणी वाढली आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वाढत्या विक्रीदरम्यान मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्हाला खूप आशा आहे, की आम्ही या वर्षाचा शेवट उत्कृष्ट कामगिरीने करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT