Solar Car esakal
विज्ञान-तंत्र

Solar Car : उन्हात चार्ज होणारी पहिली कार, पुणेकरांनी बनवली देशातली पहिली सोलर कार

पुण्याच्या एका स्टार्ट अपने देशातली पहिली सोलार कार आणली आहे. ही कार उन्हात चार्ज होते असा दावा आहे.

सकाळ डिजिटल टीम

India's First Solar Car : ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अनेक वेगवेगळ्या फीचर्सच्या कार सादर करण्यात आल्या. पुण्याच्या एका स्टार्ट अप कंपनीने देशातली पहिली उन्हात चार्ज होणारी कार बनवल्याचा दावा केला आहे. पुण्याची स्टार्ट अप कंपनी Vayve Mobility यांनी भारतातली पहिली सोलर कार EVA सादर केली. यात दोन प्रौढ आणि एक लहान मुल असे तीन जण बसू शकतात. केवळ 45 मिनीट चार्ज केल्यावर 250 किलेमीटर धावणार असल्याचा दावा केला आहे.

फीचर्स

  • ही बॅटरीवर चालणारी सिंगल डोअर कार आहे.

  • साइजमध्ये टाटा नॅनो एवढी आहे.

  • ही इलेक्ट्रिक कार आहे.

  • पण यासाठी तुम्ही सोलर रुफ पॅनल निवडू शकतात. यामुळे चार्जिंगमध्ये मदत मिळते.

  • यासाठी कार उन्हात पार्क करावी लागेल.

  • सध्या ही प्रोटोटाइप आहे. या कारची चाचणी सुरू आहे. 2024 च्या सुरुवातीपर्यंत याचं लाँच केलं जाऊ शकतं.

  • यात 6 kW लिक्विड-कुल्ड इल्क्ट्रिक मोटर दिली आहे.

  • जे 16hp पॉवर आणि 40Nmचे पीक टॉर्क जनरेट करू शकते.

  • इलेक्ट्रिक किंवा सोलर कारमध्ये 14kWh बॅटरी पॅक मिळते.

  • चार्जिंगसाठी 15A सॉकेट दिले आहे.

घरातल्या सॉकेटने या कारला 4 तासाच चार्ज केलं जाऊ शकतं. कंबाइंड चार्जिंग सिस्टीमने 45 मिनीटात 80 टक्के चार्ज केले जाऊ शकते.

कारच्या फ्रंटला सिंगल सिट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT