Jack Dorsey Sakal
विज्ञान-तंत्र

Jack Dorsey: ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरला पर्यायी अॅप 'ब्लूस्की' केले लाँच

ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ पद सोडले होते.

राहुल शेळके

Jack Dorsey: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची सूत्रे आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांच्या हातात आहेत. ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी आता नवीन सोशल प्लॅटफॉर्मअॅप्लिकेशन लाँच केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरचे सीईओ पद सोडले. सहा महिन्यांनंतर ते ट्विटरच्या संचालक मंडळातूनही बाहेर पडले.

जॅक डोर्सी यांनी अँड्रॉइडवर 'ब्लूस्की' नावाचे एक नवीन अॅप्लिकेशन लाँच केले आहे, जे आता एलोन मस्कच्या मालकीच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला पर्याय म्हणून काम करेल. हे प्लॅटफॉर्म Twitter चा पर्याय आहे.

अॅपच्या वेबसाइटनुसार, भविष्यातील "सोशल इंटरनेट" वापरकर्त्यांना अधिक पर्याय आणि "प्लॅटफॉर्मपासून स्वातंत्र्य" देईल. नवीन अॅप्लिकेश अद्याप पूर्ण विकसित झालेले नाही. त्यामध्ये फक्त कोडसह प्रवेश केला जाऊ शकतो.

Twitter कडील वित्तपुरवठा वापरून, डोर्सी यांनी 2019 मध्ये ब्लूस्कीला साइड प्रोजेक्ट म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीच्या अखेरीस, ते प्रथम iOS वापरकर्त्यांसाठी आणले गेले.

TechCrunch नुसार, लाइक्सचे निरीक्षण करणे, ट्विट्समध्ये बदल करणे, कोट-ट्विटिंग, डायरेक्ट मेसेज आणि हॅशटॅग वापरणे यासाठी मूलभूत वैशिष्ट्ये, जे Twitter वर उपलब्ध आहेत ते लॉन्चच्या वेळी Bluesky मध्ये उपस्थित नाहीत. हे अॅप Twitter पेक्षा वेगळे आहे.

ब्लूस्की अॅप्लिकेशनची मागणी वाढत आहे आणि सध्या त्याचे 20,000 वापरकर्ते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT