Janmashtami 2022 
विज्ञान-तंत्र

Janmashtami 2022: Whatsapp वर द्या हटके शुभेच्छा; पहा एकापेक्षा एक भारी स्टिकर्स

या जन्माष्टमी सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण व्हाट्सअॅपचे काही स्टीकर्सचा वापर करणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

देशभर आज जन्माष्टमीचा सण साजरा केला जात आहे. यंदा अनेक नागरिकांनी दोन दिवस म्हणजे १८ आणि १९ ऑगस्टला दहीहंडी साजरी केली आहे. मुहुर्तानुसार हा सोहळा साजरा करण्यात आला आहे. काही राज्यामध्ये आजही हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आज कन्हैयाच्या मूर्तीची पूजा केली जाते. या जन्माष्टमी सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण व्हाट्सअॅपचे काही स्टीकर्सचा वापर करणार आहोत. या स्टीकर्सच्या माध्यमातून तुम्ही नातेवाईकांना शुभेच्छा पाठवू शकता.

WhatsApp वर जन्माष्टमीचे विशेष स्टिकर्स कसे पाठवाल?

  • सर्वातआधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा.

  • ज्यांना तुम्हाला शुभेच्छा पाठवायच्या आहेत त्यांच्यासोबतचे चॅट ओपन करा.

  • यानंतर चॅटच्या कीबोर्डला जाऊन WhatsApp मध्ये इमोजीवर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला Emoji, Gif आणि Stickers असे काही पर्याय दिसतील. यानंतर तुम्हाला स्टीकर्स आयकॉनवर क्लिक करा.

  • यामध्ये तुम्हाला Stickers दिसतील. मात्र जन्माष्टमीच्या विशेष स्टीकर्ससाठी तुम्हाला आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

  • तुम्हाला इथे अनेक प्रकारचे स्टीकर्स दिसू लागतील. यानंतर मध्यावर असलेल्या Discover Stickers Apps या बटनवर क्लिक करा.

  • यानंतर प्ले स्टोअरला जावून सर्चबारला Janmashtami Stickers असं टाइप करा.

  • येथे तुम्हाला Janmashtami Stickers असा ऑप्शन मिळेल. यातील तुमच्या पसंतीनुसार कोणतेही स्टिकर्स अॅप क्लिक करा.

  • अॅप डाऊनलोड केल्यानंतर अॅप उघडले की, तुम्हाला त्यात अनेक स्टिकर्सचे पॅक दिसतील.

  • आता तुम्हाला आवडणाऱ्या पॅकच्या समोर कोणत्याही आयकॉनवर क्लिक करा आणि ADD बटनवर क्लिक करा.

  • जेव्हाही तुम्ही Whatsapp उघडून स्टिकर्सवर जाल तेव्हा तुम्हाला तिथे डाउनलोड केलेला तोच स्टिकरचा पॅक दिसेल.

  • या पॅकद्वारे तुम्ही कोणतेही स्टीकर्स सहजपणे निवडू शकता आणि तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांना पाठवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

SCROLL FOR NEXT