Jio Sakal
विज्ञान-तंत्र

Recharge Plans: Jio चा शानदार प्लॅन, एकाच रिचार्जमध्ये ४ लोकांना मिळेल डेटा-कॉलिंगचा फायदा; Amazon-Netflix फ्री

टेलिकॉम कंपनी Jio कडे ९९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

Jio Best Recharge Plans: टेलिकॉम कंपनी Jio च्या पोर्टफोलियोमध्ये अनेक वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनीकडे कमी किंमतीत येणारे शानदार प्लॅन्स आहेत. या रिचार्जमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंगसह ओटीटी बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. विशेष म्हणजे कंपनीच्या एकाच प्लॅनमध्ये इतर चार यूजर्सला देखील फायदा मिळेल. Jio च्या या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Jio चे फॅमिली रिचार्ज प्लॅन

Jio कडे ९९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनचा फायदा एकाचवेळी ४ यूजर्स घेऊ शकतात. प्लॅनमध्ये यूजर्सला २०० जीबी डेटा मिळेल. डेटा समाप्त झाल्यास प्रती जीबी डेटासाठी १० रुपये द्यावे लागतील. तसेच, यूजर्सला ५०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा मिळेल.

या प्लॅनचा फायदा एका मुख्य यूजरसह तीन अन्य जणांना देखील मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचचचा फायदा मिळतो. हा प्लॅन घेतल्यास यूजर्सला ५जी सर्व्हिसचा फायदा घेऊ शकतात.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

अतिरिक्त बेनिफिट्स

Jio चा ९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन अतिरिक्त बेनिफिट्ससह येतो. यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. यूजर्सला १ वर्षासाठी मोफत प्राइम व्हीडिओचा अ‍ॅक्सेस मिळेल. तसेच, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटीचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल.

हेही वाचा: Smartphone Offer: फक्त 5 हजारात मिळतोय 5000mAh बॅटरीसह येणारा पॉवरफुल स्मार्टफोन, ऑफर एकदा पाहाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : एकीकडे ऑक्टोबर हिटचा तडाखा, दुसरीकडे विजांसह पाऊस लावणार हजेरी; महाराष्ट्रातील हवामानाचा नवा अंदाज जारी

Navratri Day 5: स्कन्दमाता

Wildlife Tourism: वाघांच्या पलीकडे मध्य प्रदेशाची नवी झेप; चंबळमध्ये डॉल्फिन, गांधी सागरमध्ये गिधाड सफारीची योजना

आजचे राशिभविष्य - 15 ऑक्टोबर 2026

Shivneri Kabaddi Tournament : रुपाली ज्वेलर्स अन् मुंबई पोलिसांचे व्यावसायिक गटात दणकेबाज विजय

SCROLL FOR NEXT