telegram 
विज्ञान-तंत्र

Telegram वर तुमचं लास्ट सीन बंद करायचं? जाणून घ्या बंद करण्याची सोपी पद्धत 

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सध्या टेक्स्ट मॅसेज पाठवणं बंद झालंय, त्याची जागा ही Whats App आणि टेलिग्राम यांनी घेतली आहे. सध्या प्रत्येकजण या दोन्हीपैकी एकाचा वापर हमखास करताना आपल्याला आढळून येईल. टेलिग्राम हा Whats App ला चांगला पर्याय असल्याची चर्चा सध्या लोकांमध्ये आहे.  टेलिग्राममध्ये Whats App पेक्षा थोडेसे अत्याधुनिक आणि वेगळे फिचर तुम्ही वापरु शकता. दरम्यान आपण टेलिग्राममध्ये देखील Whats App प्रमाणे आपलं लास्ट सीन हे हाईड करु शकता. लास्ट सीन हाइड करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

1. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या फोन मध्ये टेलिग्राम (Telegram App) ओपन करावे लागेल. 

2. App ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला नॅव्हिगेशन दिसेल, त्यावर क्लिक करा.

3. नॅव्हिगेशनवर क्लीक केल्यानंतर तुम्हाला सेटिंग्स ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रायव्हसी आणि सेक्योरिटी ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

5. प्रायव्हसी आणि सिक्योरिटी पर्याय निवडल्यानंतर, त्यात लास्ट सीन आणि ऑनलाईन ऑप्शन शोधा.

6. लास्ट सीन आणि ऑनलाईन पर्याय  क्लिक केल्यानंतरर तुमच्या समोर तीन ऑप्शन उघडतील, त्यात Everybody, My Contact आणि Nobody हे पर्याय असतील. दरम्यान तुमचे लास्ट सीन हाइड करण्यासाठी तुम्हाला Nobody हा पर्याय टॅप करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT