Free AI Courses esakal
विज्ञान-तंत्र

Free AI Courses: आर्टीफिशियल इंटेलिजंसमध्ये करिअर करायचंय? मायक्रोसॉफ्टची नवोदितांसाठी सुवर्णसंधी

बाजारपेठेत AI ने कमालीची प्रगती केली आहे. मायक्रोसॉफ्ट मोफत AI कोर्सेस सुरू करत आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Microsoft Free AI Courses : मायक्रोसॉफ्टकडून नवे AI कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी कौशल्य आणि कलात्मक गुणांची गरज आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने नवे AI कोर्सेस सुरू केले आहेत. हा कोर्स १२ आठवड्यांचा असेल. त्यामुळे नवोदितांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

सध्या जिकडे तिकडे AI चाच बोलबाला दिसतो. त्यामुळे AI आता करिअरची नवी संधी म्हणून उदयाला येत आहे. विद्यार्थी तसेच नवोदित तरूण सर्वांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे.

मायक्रोसॉफ्टचे कोर्सेस कोणते?

  • मायक्रोसॉफ्टने १२ आठड्यांसाठी २४ वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम सुरु केला आहे.

  • हे कोर्सेस मोफत आहेत.

  • विविध AI संकल्पनांना परिचय करून देण्यासाठी मदत होणार आहे.

  • AI आणि मशीन लर्निंग यातला फरक, त्यांचा उपयोग यासारख्या अभ्यासक्रमांचा कोर्सेसमध्ये समावेश.

  • AI क्षेत्रातील अभ्यासक्रमांविषयी देखील प्रशिक्षण देणार.

  • जनरेटिव्ह AI समजून घेण्यासाठी आणि त्याचा वापर कसा करावा, हे समजून घेण्यासाठी या कोर्सेसची सुरूवात.

या कोर्सेसची माहिती मायक्रोसॉफ्ट क्लाउड वरून घेता येईल. सध्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये डेटा सायन्स, मशीन लर्गिंग, AI आणि अॅनालिटीक्स विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

रोहित शर्माकडून ODI कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर Shubman Gill ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, '२०२७ वर्ल्ड कपमध्ये...'

Gautami Patil Missing? : गौतमी पाटील ''गेली कुठं गावना...'' ; पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यापासून गायब!

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT