Motorola Edge 50 Neo Mobile Discount offer Month End Mobile Festival esakal
विज्ञान-तंत्र

Motorola Mobile Discount Offer : मोटोरोलाचा 24 हजारांचा मोबाईल मिळतोय 11 हजारांत; काय आहे डिस्काउंट ऑफर अन् कुठे सुरुय? पाहा एका क्लिकवर

Motorola Edge 50 Neo Mobile Discount offer Month End Mobile Festival : मोटोरोलाचा Edge 50 निओ स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या मंथ एंड मोबाईल फेस्टिवलमध्ये 11 हजार रुपयांत उपलब्ध झाला आहे.

Saisimran Ghashi

Flipkart Month End Mobile Festival Discount Offer : तुम्हाला नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे का? जर हो, तर ही संधी सोडू नका. कारण Motorola Edge 50 Neo 256GB च्या किमतीत मोठी घट झाली असून, Flipkart च्या Month End Mobile Festival सेलमध्ये हा प्रीमियम स्मार्टफोन अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये मिळू शकतो.

Motorola Edge 50 Neo वर मोठी सूट

सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झालेला हा स्मार्टफोन लॉन्चवेळी 23,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता. मात्र, आता Flipkart वर 30% डिस्काउंटसह तो 20,999 रुपयांमध्ये मिळत आहे. यासोबतच, बँक आणि एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेतल्यास हा फोन आणखी स्वस्त मिळू शकतो.

बँक आणि एक्स्चेंज ऑफरने किंमत फक्त 11,000 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. जुना फोन एक्स्चेंज केल्यास 20,999 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. जर तुम्हाला जुना फोन एक्स्चेंजमध्ये 10,000 रुपयांत मिळाले, तर Motorola Edge 50 Neo तुम्हाला फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळेल.

Motorola Edge 50 Neo खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: 6.4-इंचाचा LTPO P-OLED डिस्प्ले, 3000 निट्स ब्राइटनेस

  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 14, 5 वर्षे OS अपडेट्स

  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 7300, उत्तम परफॉर्मन्ससाठी

  • रॅम आणि स्टोरेज: 12GB RAM आणि 512GB स्टोरेजपर्यंतचा सपोर्ट

कॅमेरा

ट्रिपल रियर कॅमेरा – 50MP + 10MP + 13MP.

सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा.

डिझाईन- आकर्षक व्हिगन लेदर बॅक पॅनल, प्रीमियम लुक.

हा फोन कोणासाठी योग्य आहे?

उत्तम डिस्प्ले आणि प्रोसेसिंग पॉवरमुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. उत्कृष्ट कॅमेरा सेटअपमुळे फोटोग्राफी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी बेस्ट ठरेल. स्टायलिश डिझाईन आणि दमदार बॅटरीसह दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

Flipkart च्या Month End Mobile Festival सेलदरम्यान हा ऑफर मर्यादित काळासाठी आहे. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बेस्ट डील तुमच्यासाठी असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT