Netflix vs Amazon Prime Video google
विज्ञान-तंत्र

Netflix vs Amazon Prime Video : तुम्हालाही Netflix महाग वाटते ? मग एकदा हे वाचाच

त्यातल्या त्यातही लोकं Netflix बघण्याचा जास्त प्राधान्य देतात.

नमिता धुरी

मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकालाच टीव्ही सीरिअल्स पेक्षा OTT प्लॅटफॉर्म जास्त आवडतात; त्यात सगळ्यात लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे Netflix अँड Amazon Prime. या OTT प्लॅटफॉर्म वरचा कंटेंट बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राइब करावं लागतं; आणि याचे काही पैसे द्यावे लागतात.

त्यातल्या त्यातही लोकं Netflix बघण्याचा जास्त प्राधान्य देतात. जर तुम्हालाही नेटफ्लिक्स आवडत असेल परंतु जास्त किंमतीमुळे सबस्क्रिप्शन खरेदी करत करत, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण Netflix तुम्हाला Amazon Prime पेक्षा तब्बल 30 रुपयांनी स्वस्त आहे.

Netflix प्लॅन्स: 149 रुपयांमध्ये येणारा Netflix चा सर्वात स्वस्त प्लॅन तुम्हाला अमर्यादित शो आणि मूव्हीज बघण्याची सवलत देते. Netflix चा 149 प्लॅनच रिचार्ज केल्यानंतर, तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरील कोणत्याही डिव्हाइसवर Netflix पाहू शकाल. पण या प्लॅनसह स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर नेटफ्लिक्स बघता येणार नाही. नेटफ्लिक्सच्या अधिकृत साइटवर या प्लॅनशी संबंधित माहितीनुसार, या प्लॅनमध्ये चांगली व्हिडिओ गुणवत्ता आणि 480 पिक्सल रिझोल्यूशन उपलब्ध आहे.

Amazon Prime Video 179 प्लॅन्स

जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की Amazon प्राइम व्हिडिओ स्वस्त आहे, तर त्याचा सर्वात स्वस्त प्लान 179 रुपयांचा आहे, या प्लानचा रिचार्ज करून तुम्ही महिनाभर अमर्यादित चित्रपट आणि शोचा आनंद घेऊ शकता. या प्लॅनचे रिचार्ज केल्यानंतर, तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर म्हणजे फोन, टॅबलेट, टीव्ही किंवा लॅपटॉपवर स्ट्रीमिंग करू शकता.

Netflix vs Amazon Prime Video

दोघांमध्ये नक्की अंतर काय

Netflix प्लॅनची ​​किंमत 149 रुपये आहे, तर दुसरीकडे Amazon Prime Video चा मासिक प्लान Rs 179 मध्ये येतो, म्हणजेच 30 रुपयांचा फरक. किंवा म्हणा की Neyflix बघणे Amazon प्राइम व्हिडिओपेक्षा 30 रुपयाने स्वस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT