Founders fired from own company eSakal
विज्ञान-तंत्र

CEO Fired : केवळ सॅम अल्टमनच नाही, तर 'या' दिग्गजांचीही झाली होती आपल्याच कंपनीतून हकालपट्टी! पाहा यादी

Sam Altman rehired as CEO : सॅम यांची कंपनीने पुन्हा सीईओ पदी नियुक्ती केली आहे.

Sudesh

Sam Altman Open AI CEO : काही दिवसांपूर्वी ओपन एआय कंपनीचे सीईओ आणि फाऊंडर सॅम अल्टमन यांना आपल्याच कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. कंपनीच्या मॅनेजमेंट बोर्डाने हा निर्णय घेतला होता. यानंतर आज बोर्डाने अल्टमन यांच्याशी चर्चा करुन, पुन्हा त्यांची सीईओ पदी नियुक्ती केली आहे.

आपल्याच कंपनीतून हाकलले जाणारे सॅम हे पहिलेच सीईओ नाहीत. यापूर्वी अ‍ॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनाही आपल्या कंपनीतून बोर्डाने हाकललं होतं. यानंतर तब्बल 12 वर्षांनी जॉब्स यांची पुन्हा सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली होती. हे प्रकरण खूप गाजलं होतं.

एवढंच नाही, तर ट्विटर, उबर, याहू अशा मोठमोठ्या कंपन्यांच्या संस्थापकांना देखील आपली कंपनी सोडावी लागली होती. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स या संस्थेने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन अशा संस्थापकांची यादी पोस्ट केली आहे. या सर्वांना आपल्याच कंपनीतून गाशा गुंडळावा लागला होता. (Tech News)

यामध्ये सॅम अल्टमन, स्टीव्ह जॉब्स यांच्यासोबतच जॅक डॉर्सी (ट्विटर), नोआह ग्लास (ट्विटर), ट्रेव्हिस कालानिक (उबर), अँड्र्यू मेसन (ग्रुपॉन), जेरी यांग (याहू), डेव्हिड नीलेमन (जेटब्लू), रॉब कॅलिन (इट्सी), डोव्ह चॅर्नी (अमेरिकन अपॅरेल) आणि जॉर्ज झिमर (मेन्स वेअरहाऊस) अशा काही दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT