Fancy Number  google
विज्ञान-तंत्र

Fancy Number : आता Vi सिम वापरकर्त्यांना मोफत मिळणार फॅन्सी नंबर

सर्वप्रथम तुम्हाला Vi च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, येथे दिलेल्या पर्यायांमधून नवीन कनेक्शनवर जावे लागेल आणि फॅन्सी नंबरवर क्लिक करावे लागेल.

नमिता धुरी

मुंबई : जर तुम्हाला स्वतःसाठी फॅन्सी नंबर घ्यायचा असेल, तर Vodafone Idea म्हणजेच Vi तुम्हाला ही सुविधा देत आहे. Vi तुम्हाला तुमचा आवडता क्रमांक ऑनलाइन निवडण्याची संधी देते. तुम्ही कंपनीचा फॅन्सी नंबर मोफत खरेदी करू शकता.

सर्व क्रमांक विनामूल्य उपलब्ध नाहीत. तुम्हाला काही खास नंबरसाठी पैसेही द्यावे लागतील. तुम्ही तुमच्या लकी नंबरवर, खास दिवसावर किंवा इतर कोणत्याही नंबरवर फॅन्सी नंबर टाकू शकता. हेही वाचा - काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Vi वापरकर्ते याप्रमाणे फॅन्सी नंबर बुक करू शकतात :

सर्वप्रथम तुम्हाला Vi च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, येथे दिलेल्या पर्यायांमधून नवीन कनेक्शनवर जावे लागेल आणि फॅन्सी नंबरवर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये नुकताच कोणता फॅन्सी नंबर घेण्यात आला आहे हे दिसेल.

पोस्टपेड-प्रीपेड-

यानंतर तुमच्याकडे पोस्टपेड आणि प्रीपेड असे दोन पर्याय असतील. यापैकी, तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम निवडावा लागेल की तुम्हाला प्रीपेड नंबर हवा आहे की पोस्टपेड नंबर. यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड टाकावा लागेल आणि तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.

खाली विनामूल्य क्रमांक आहेत :

त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हीआयपी नंबर टाकावा लागेल जो नंबर तुम्हाला मिळवायचा आहे. येथे खाली काही मोफत क्रमांक देखील दिलेले आहेत, त्यामधून तुम्ही निवडू शकता.

विनामूल्य क्रमांकांसह 299 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे :

तुमचा नंबर निवडल्यानंतर तुम्हाला एक पेज दिसेल. जर तुम्ही फ्री नंबर निवडला तर तुम्हाला तो नंबर फ्री मिळेल पण तुम्हाला 299 रुपयांच्या रिचार्जसोबत सिम ऑर्डर करावी लागेल.

तपशील प्रविष्ट करा :

यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल जिथे तुम्हाला सिमची डिलिव्हरी हवी आहे. त्यानंतर तळाशी असलेल्या Proceed To Payment वर क्लिक करा.

पैसे द्या आणि डिलिव्हरी मिळवा :

यानंतर पेमेंट पेज तुमच्या समोर येईल. पेमेंट करा आणि तुम्हाला तुमच्या पत्त्यावर सिम डिलिव्हरी मिळेल. ज्या सिमवर फ्री लिहिले असेल त्यासाठी २९९ रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही वेगळा विशेष क्रमांक घेतला तर त्याची किंमत जास्त असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT