OnePlus 13R smartphone Amazon freedom sale discount esakal
विज्ञान-तंत्र

OnePlus 13R Discount : वनप्लसचा 50 हजारचा मोबाईल मिळतोय 25 हजारात; 50% बंपर डिस्काउंटची ऑफर, पाहा एका क्लिकवर

OnePlus 13R smartphone Amazon sale discount : वनप्लस 13R मोबईलवर अॅमेझॉनच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये मोठी सवलत मिळत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

Saisimran Ghashi

Amazon Sale Discount Offers : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. वनप्लस 13R या ब्रँड स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन आता अवघ्या 30000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे. 16GB रॅम आणि 6000 mAh बॅटरीसह येणारा हा फोन तंत्रज्ञान आणि स्टाईलचे बेस्ट कॉम्बो आहे.

Oneplus13R दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेज. या फोनची मूळ किंमत 44,999 रुपये होती, परंतु अॅमेझॉनच्या सेलमध्ये ती 39,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना 1250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे, ज्यामुळे प्रभावी किंमत 38,749 रुपये होते. विशेष म्हणजे जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 36,650 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. जर तुमच्या जुन्या फोनची किंमत 7000 रुपये असेल, तर हा फोन तुम्हाला 30,000 रुपयांच्या आसपास मिळू शकतो. एक्सचेंजची अंतिम किंमत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे.

वनप्लस 13R फीचर्स
हा स्मार्टफोन 6.78 इंचाच्या 120 हर्ट्झ प्रोएक्सडीआर डिस्प्लेसह येतो, ज्याची कमाल ब्राइटनेस 1600 निट्स आहे. कॉर्निंग गोरिला ग्लास जीजी 7 आयद्वारे संरक्षित हा डिस्प्ले अप्रतिम व्हिज्युअल अनुभव देतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर, 16B एलपीडीडीआर 5एक्स रॅम आणि 512 GB यूएफएस 4.0 स्टोरेज आहे. याशिवाय 6000 एमएएचची दमदार बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट हा फोन खास बनवतो.

कॅमेरा प्रेमींसाठी वनप्लस 13R मध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा,50 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. 5G, 4G, ब्लूटूथ 5.4आणि एनएफसी यांसारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स यात मिळतात. ऑक्सिजनओएस 15 आणि अँड्रॉइड 15 आधारित हा फोन सॉफ्टवेअर अनुभवातही पुढे आहे.

कुठे खरेदी कराल?
ही ऑफर अॅमेझॉनच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये उपलब्ध आहे. ही संधी सोडू नका कारण अशी सवलत पुन्हा कधी मिळेल याची खात्री नाही

FAQs

  1. What is the discounted price of the OnePlus 13R?
    वनप्लस 13Rची सवलतीची किंमत किती आहे?

    वनप्लस 13Rची किंमत ३९,९९९ रुपये आहे, आणि एसबीआय क्रेडिट कार्डसह ३८,७४९ रुपये इतकी प्रभावी किंमत आहे.

  2. can I buy the OnePlus 13R at a discount?
    वनप्लस 13R सवलतीत कुठे खरेदी करू शकतो?

    हा फोन अॅमेझॉनच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये सवलतीत उपलब्ध आहे.

  3. What are the key features of the OnePlus 13R?
    वनप्लस 13Rची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत?

    यात 16GB रॅम, 6000 mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर, 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 120 हर्ट्झ डिस्प्ले आहे.

  4. Is there an exchange offer available for the OnePlus 13R?
    वनप्लस 13Rसाठी एक्सचेंज ऑफर आहे का?

    होय, ३६,६५० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे, जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून.

  5. What bank offers are available on the OnePlus 13R?
    वनप्लस 13R वर कोणत्या बँक ऑफर उपलब्ध आहेत?

    एसबीआय क्रेडिट कार्डवर १,२५० रुपयांची झटपट सूट मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Putin Visit to India: भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर' सुरू असताना, चार वर्षानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येताय दिल्लीत!

Sanju Samson : मोठी बातमी! संजू सॅमसन CSK त जाण्याच्या तयारीत...संघ व्यवस्थापनाकडे केली 'ही' मागणी; राजस्थानच्या रॉयल्सच्या गोटात नेमकं काय शिजतंय?

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT