OnePlus Nord CE 4 Lite esakal
विज्ञान-तंत्र

Oneplus Nord 3 : एकदम स्वस्त अन् मस्त! OnePlus Nordची पुढची सिरीज लवकर होणार लाँच! ॲमेझॉनवर लाईव्ह सेल सुरू

Nord 3mobile : OnePlus भारतात जूनमध्ये Nord पुढच्या सिरीजचा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या लॉन्चपूर्वी, OnePlus Nord 3 वर आता Amazon वर मोठी सूट मिळत आहे.

Saisimran Ghashi

Amazon Sale : OnePlus भारतात 24 जून रोजी त्यांचा Nord CE 4 Lite स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या लॉन्चपूर्वी, गेल्या वर्षीच्या OnePlus Nord 3 वर आता Amazon वर मोठी सूट मिळत आहे ज्यामुळे या फोनची किंमत ₹20,000 पेक्षा कमी झाली आहे.

आकर्षक डिस्काउंटमुळे Nord 3 ची किंमत नवीन लॉन्च झालेल्या Nord CE 4 आणि येणाऱ्या Nord CE 4 Lite पेक्षा कमी होऊ शकते.

फक्त ₹19,999 मध्ये मिळवा OnePlus Nord 3

Amazon च्या Monsoon Mobile Mania सेल दरम्यान, 8GB RAM/128GB स्टोरेज असलेला OnePlus Nord 3 ₹19,999 या किमतीमध्ये उपलब्ध आहे. त्यासोबतच, Amazon Pay ICICI बँक किंवा DBS बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास ही किंमत आणखी कमी होते.

आठवण करून द्यायची म्हणजे OnePlus Nord 3 जुलै 2023 मध्ये ₹33,999 च्या किमतीमध्ये लाँच झाला होता. आता, डिस्काउंटेड किमतीमुळे, Nord 3 ची किंमत अलीकडे लाँच झालेल्या Nord CE 4 आणि येणाऱ्या Nord CE 4 Lite पेक्षा कमी होऊ शकते.

OnePlus Nord 3 ची खास वैशिष्ट्ये

  • 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.74-इंच AMOLED डिस्प्ले

  • MediaTek चा Dimensity 9000 चिपसेट (जवळपास 3 वर्ष जुना असला तरी बाजारातल्या ₹25,000 पेक्षा कमी किमतीच्या फोनपेक्षा अधिक प्रभावी)

  • 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS3.1 स्टोरेजपर्यंत पर्याय

  • Android 13 वर आधारित OxygenOS 13.1 (3 वर्ष ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स आणि 4 वर्ष सुरक्षा अपडेट्स)

  • 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा

  • 16MP फ्रंट कॅमेरा

  • IP54 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट

₹33,999 मध्ये OnePlus Nord 3 थोडा महाग होता, परंतु आता ₹20,000 पेक्षा कमी किमतीमध्ये हा खरेदी करण्यासाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. या किंमतीमध्ये मिळणारे इतर पर्यायपेक्षा Nord 3 अधिक प्रभावी आहे.

काचेची डिझाईन, चांगला कॅमेरा, फास्ट रॅम आणि स्टोरेज, अलर्ट स्लायडर (CE सीरीजमध्ये नाही) यासारखी काही फायदे Nord 3 ला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT