Sam Altman Marriage eSakal
विज्ञान-तंत्र

Sam Altman Marriage : 'एआय' किंग सॅम अल्टमन विवाहबंधनात; बेस्ट फ्रेंडसोबत केलं लग्न! फोटो व्हायरल

सॅम अल्टमन यांच्या घराजवळच हा विवाह सोहळा पार पडला. यानंतर त्यांच्या विवास सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sudesh

Sam Altman Marriage Pics : ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी लग्न केलं आहे. एका छोटेखानी समारंभात त्यांनी ऑलिव्हर मुलहेरिन या आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. या समलैंगिक विवाह सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. (Open AI CEO)

सॅम अल्टमन यांच्या घराजवळच हा विवाह सोहळा पार पडला. यानंतर त्यांच्या विवास सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Sam Altman marries Oliver Mulherin)

कोण आहे ऑलिव्हर?

सॅम यांचे पार्टनर ऑलिव्हर हे त्यांचे बऱ्याच वर्षांपासूनचे जवळचे मित्र आहेत. त्यांचे मित्र त्यांना ऑली नावाने ओळखतात. या लग्न सोहळ्याला दोघांनी मॅचिंग पांढऱ्या रंगाचे शर्ट घातले होते. सोबतच दोघांनीही हलक्या बेज रंगाची पँट आणि पांढरे स्निकर्स घातले होते.

ऑस्ट्रेलियाचे असणारे ऑलिव्हर यांनी मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. ते प्रोग्रामर म्हणून काम करतात. गेल्या वर्षी सॅम यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की ते आणि ऑलिव्हर हे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एकत्र राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT