Rechargeable Mini USB Fan
Rechargeable Mini USB Fan esakal
विज्ञान-तंत्र

Rechargeable Mini USB Fan : USB ने चार्ज होणारा पंखा मिळतोय अगदी स्वस्तात! जाणून घ्या डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Rechargeable Mini USB Fan : संपूर्ण देशात सध्या अगदी कडाक्याचा उन्हाळा पडला आहे. दुपारच्या वेळेस बाहेर फिरत असाल तर उन्हाच्या झळांनी तुम्ही हैराण होणार यात शंका नाही. किमान घरात असताना पंख्याची हवा खाऊन कसंतरी बसू शकता. पण जर असाच पंखा तुम्हाला बाहेर फिरतानाही सोबत असेल तर? किती मस्त ना! आता हे शक्य आहे...

घरातील मोठा पंखा तुम्ही सोबत घेऊन फिरू शकणार नसला तरी एक छोटा मिनी फॅन गळ्यात घालून फिरु शकता. बऱ्याच कंपन्यानी असे रिचार्जेंबल पोर्टेबल फॅन्स आणले असून अशाच एका फॅनबद्दल आपण आज जाणून घेऊ...

प्रसिद्ध शॉपिंग साईट अॅमेझॉनवर मोठ्या डिस्काउंटसह VERVENIX Hand Free Neck Fan मिळत आहे. हा फॅन जवळपास अर्ध्या किंमतीला मिळत आहे. तसंच आणखी डिस्काउंट कुपनही तुम्ही अप्लाय करु शकता. ज्यानंतर हा मिनी-युएसबी फॅन अगदी ४०० हून कमी किंमतीला मिळू शकतो.

VERVENIX Hand Free Neck Fan वर मोठं डिस्काउंट

VERVENIX Hand Free Neck Fan ची मूळ किंमत ९९९ रुपये आहे. पण अॅमेझॉनवर डील ऑफ द मध्ये फॅन ४७ टक्के डिस्काउंटनंर केवळ ५२९ रुपयांना मिळत आहे. तसंच या प्रोडक्टवर १२९ रुपयांचं कुपन अॅमेझॉनकडून मिळत असल्याने फॅनची किंमत ४०० रुपयांपर्यत कमी होई.

VERVENIX Hand Free Neck Fan चे फीचर्स

हा VERVENIX Hand Free Neck Fan नावाप्रमाणेच एक नेक बँड असल्याने हा गळ्यात हेडफोनप्रमाणे टाकून कुठेही फिरता येईल. तुम्ही ऑफिस, कँपिग आणि ट्रिप्सला जाताना हा फॅन वापरु शकता. या फॅनमध्ये दोन पंखे असून दोन्ही ३६० डिग्री फिरतात. तसंच हा फोन स्कीन फ्रेंडली मटरेयिलने बनला असल्याने गळ्यात अधिककाळही घालता येईल. हा USB चार्जने चार्ज करता येतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT