IIT recruitment google
विज्ञान-तंत्र

IIT recruitment : आयआयटीमध्ये विविध पदांवर पदवीधरांची भरती

या भरतीद्वारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जातील.

नमिता धुरी

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मंडी यांनी शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक आणि क्रीडा अधिकारी पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट oas.iitmandi.ac.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात.

अर्ज केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२२ आहे. या भरतीद्वारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जातील. भरतीचे तपशील खाली दिले आहेत. (IIT Mandi Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - 35

कनिष्ठ लेखापाल-8

कनिष्ठ सहाय्यक- 25

क्रीडा अधिकारी-2

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. कनिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली आहे, तर क्रीडा अधिकाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे.

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क, तर अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील.

अर्ज कसा करावा

१. - अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम oas.iitmandi.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

२. - दुसऱ्या चरणात, वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर Recruitment/Career पृष्ठावर जा.

३. - त्यानंतर दिलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करा आणि ऑनलाइन अर्ज भरा.

४. - फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

५. - सबमिशन केल्यानंतर, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आउट देखील घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT