jio 
विज्ञान-तंत्र

दररोज 3 जीबी इंटरनेटसाठी जिओचे बेस्ट प्लॅन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - टेलिकम्युनिकेशन कंपन्या सातत्याने नवनवीन ऑफर्स ग्राहकांना देत असतात. रिलायन्सने आता त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन लाँच केले आहेत. जास्त डेटाची गरज असलेल्यांसाठी हे प्लॅन फायद्याचे आहेत. यामध्ये दरदिवशी 3 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय जिओ टू जिओ फ्री कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी नॉन जिओ मिनिटे मिळतील.

जिओचा  28 दिवसांसाठी 349 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज 3 जीबी इंटरनेट मिळतं. जिओ टू जिओ फ्री कॉलिंग असून नॉन जिओसाठी 1 हजार मिनिटे मिळतील. याशिवाय दररोज 100 एसएमएसही करता येणरा आहेत. जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे. 

जिओने 28 दिवसांसाठी दोन प्लॅन दिले आहेत. त्यात 349  आणि 401 रुपयांचा एक असे प्लॅन आहेत. 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये  दररोज 3 जीबी डेटा मिळतो.  याशिवाय अतिरिक्त 6 जीबी डेटा दिला जातो. युजर्सना या प्लॅनमध्ये डिझनी हॉटस्टार VIP सबस्क्रिप्शन फ्रि मिळते. तसंच नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिटांचा टॉकटाईमही मिळणार आहे. 

कंपनीने 84 दिवसांसाठीसुद्धा एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये दररोज तीन जीबी डेटा आणि अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग फ्री मिळतात. तसंच इतर नेवटवर्कवर कॉलिंगसाठी 3 हजार मिनिटांचा टॉकटाइम दिला आहे. 999 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT