mobile battery 
विज्ञान-तंत्र

टॅब आणि मोबाइलची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: बाजारात सध्या बहुतेक स्मार्टफोन हाय-रिझोल्यूशन, मोठे डिस्प्ले, शक्तिशाली प्रोसेसर आणि अधिक मेमरीसह येतात. त्यांचे काम मल्टी टास्कींग असून ते कार्य सहजतेने पूर्ण करणे हे आहे. त्यामुळे फोनची बॅटरी दिवसभर चालविण्यासाठी बरंच कष्ट घ्यावं लागत असेल. जर तुमच्या मोबाईलची बॅटरी वाढवायची असेल तर नक्की वाचा.

1. बॅटरीच्या तापमानावर लक्ष ठेवा-
बॅटरीचे तापमान अधिक असतानाही मोबाइलचा वापर करणे बऱयाचदा अडचणी वाढवू शकतात. यामुळे बॅटरीची लाईफ कमी होते. कमी तापमानात मोबाइलचा वापर केला तर त्याची लाइफ सायकल चांगली राहते. त्यामुळे मोबाइल उष्णतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

2. मोफत ऍपपासून सावध
जाहिरातींसह आलेले अ‍ॅप्स आपल्या टॅबची किंवा मोबाइलच्या बॅटरीचे आयुष्य सरासरी 2.5 ते 2.1 तासांनी कमी करू शकते. हा दावा काही अमेरिकन संशोधकांनी केला आहे. अभ्यासानुसार, फोनचा प्रोसेसर त्याच्या मेंदूसारखा आहे. ऍपमधील जाहिरातीत या मेंदूचे काही भाग देखील वापरतात ज्यामुळे बॅटरी लाइफवर परिणाम होतो.

3) लोकेशन ट्रॅकींग बंद करा-
काही अहवालात दावा करण्यात आला आहे की, जीपीएस मॉड्यूलचा वापर वारंवार वापरकर्त्याच्या स्थानाचा मागोवा ठेवत असल्याने फेसबुक मोबाइलच्या बॅटरीवर परिणाम करते. अशा परिस्थितीत, आपल्या लोकेशनची आवश्यकता नसलेल्या अ‍ॅप्सचे लोकेशन ट्रॅकिंग बंद केल्यास निश्चितच मदत होईल.

5) डिस्प्लेची ब्राइटनेस कमी ठेवा-
हा नियम लॅपटॉप आणि मोबाइला लागू होतो. तुम्ही जर तुमच्या डिस्प्लेचा ब्राइटनेस कमी ठेवला तर त्याचा मोठा फायदा बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT