Samsung Galaxy S23 256GB mobile discount offer esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy Discount : सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' ब्रँड 5G मोबाईलवर मिळतोय 50% डिस्काउंट; इथे खरेदी करा जबरदस्त फोन

Samsung Galaxy mobile amazon discount offer : सॅमसंग गॅलेक्सी S23 256GB च्या किमतीत मोठी सूट मिळत आहे आणि आता तुम्ही ते फक्त 25,000 रुपायांमध्ये खरेदी करू शकता.

Saisimran Ghashi

Samsung Galaxy Smartphone discount offer : जर तुम्हाला सॅमसंग गॅलेक्सी S23 256GB या प्रीमियम स्मार्टफोनची कमीत कमी किंमतीत खरेदी करायची असेल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सॅमसंगच्या नवीन Galaxy S25 5G मालिकेच्या लाँचनंतर, Galaxy S23 आणि Galaxy S24 मालिकेच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता महागडे स्मार्टफोन्स खरेदी करणे सामान्य माणसाला परवडणाऱ्या झाले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S23

Amazon वर सॅमसंग गॅलेक्सी S23 256GB व्हेरिएंटच्या किंमतीत 50% सूट देण्यात आली आहे. मूळ किंमत 95,999 रुपये असलेल्या या स्मार्टफोनची किंमत आता फक्त 47,989 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही हा स्मार्टफोन अवघ्या 25,000 रुपयेमध्ये खरेदी करू शकता.

किंमत कशी कमी होते?

1. थेट 50% सूट: मूळ किंमतीवर थेट 50% सूट, त्यामुळे किंमत 47,989 रुपयेपर्यंत खाली येते.

2. कॅशबॅक ऑफर: Amazon Pay बॅलन्सद्वारे पेमेंट केल्यास अतिरिक्त 1,439 रुपये कॅशबॅक मिळतो.

3. एक्सचेंज ऑफर: तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 22,800 रुपयेपर्यंतचा फायदा मिळवता येतो. जर तुम्हाला कमाल एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली, तर गॅलेक्सी S23 फक्त 23,750 रुपयेमध्ये खरेदी करता येईल.

4. एक्सचेंज व्हॅल्यू जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

सॅमसंग गॅलेक्सी S23 5G चे वैशिष्ट्य

1. प्रीमियम बिल्ड: ग्लास बॅक पॅनल आणि अ‍ॅल्युमिनियम फ्रेमसह प्रीमियम डिझाइन. IP68 रेटिंगमुळे पाणी आणि धुळीपासून संरक्षण.

2. डिस्प्ले: 6.1-इंच AMOLED स्क्रीन HDR10+ आणि 1750 निट्स ब्राइटनेससह.

3. परफॉर्मन्स: Android 13 वर आधारित, 8GB रॅम आणि 512GB स्टोरेजची सुविधा आहे.

4. कॅमेरे: 50MP मुख्य कॅमेरा, 10MP टेलीफोटो, 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा. 12MP सेल्फी कॅमेरा आहे.

5. बॅटरी आणि चार्जिंग: 3900mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT