Samsung Galaxy A series smartphone launch Galaxy A56, A36, A26 price features esakal
विज्ञान-तंत्र

Samsung Galaxy A Series : सॅमसंगने लाँच केले 3 जबरदस्त स्मार्टफोन! Galaxy A56, A36, A26; किंमत,फीचर्स अन् सर्व डिटेल्स वाचा एका क्लिकवर

Samsung Galaxy A series smartphone launch Galaxy A56, A36, A26 price features : सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी A सीरीज अंतर्गत तीन नवीन स्मार्टफोन्स, Galaxy A56, A36 आणि A26 लाँच केले. हे स्मार्टफोन्स आकर्षक फीचर्स आणि प्रगतीशील तंत्रज्ञानासह भारतीय बाजारपेठेत लवकरच उपलब्ध होतील.

Saisimran Ghashi

Samsung Galaxy A series Launch : स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी घोषणा झाली आहे. सॅमसंगने आपली लोकप्रिय A सिरीज अपडेट करत Galaxy A56, A36 आणि A26 हे तीन दमदार स्मार्टफोन जागतिक बाजारात आणले आहेत. हे तीनही स्मार्टफोन आकर्षक फिचर्ससह येत असून, भारतीय बाजारातील किंमती आणि उपलब्धतेबाबतची अधिकृत माहिती 3 मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे.

भारतात किंमत किती?

भारतातील अधिकृत किंमती 3 मार्च रोजी जाहीर केल्या जातील. मात्र, जागतिक बाजारात हे स्मार्टफोन खालील किंमतीत उपलब्ध आहेत.

  • Galaxy A56 5G – 43,735 रुपये

  • Galaxy A36 5G – 34,990 रुपये

  • Galaxy A26 5G – 26,240 रुपये

Samsung च्या या नव्या स्मार्टफोन्समध्ये वेगवेगळे प्रोसेसर वापरण्यात आले आहेत.

  • Galaxy A56 – Exynos 1580 (4nm आर्किटेक्चर)

  • Galaxy A36 – Qualcomm Snapdragon 6 Gen 3 (6nm प्रोसेसर)

  • Galaxy A26 – Exynos 1380

सॅमसंगने 6 वर्षांपर्यंत Android OS अपडेट आणि सिक्युरिटी अपडेट देण्याची खात्री दिली आहे, त्यामुळे हे स्मार्टफोन लाँग-टर्म वापरासाठी उत्तम पर्याय ठरतील.

Samsung Galaxy A56

  • डिस्प्ले – 6.7-इंचाचा FHD+ Super AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट, 1900 nits ब्राइटनेस

  • प्रोसेसर – Exynos 1580 (4nm) + AMD Xclipse 540 GPU

  • स्टोरेज आणि रॅम – 8GB/12GB RAM + 128GB/256GB स्टोरेज

  • कॅमेरा सेटअप –रियर: 50MP (प्रायमरी) + 12MP (अल्ट्रा-वाइड) + 5MP (मॅक्रो) फ्रंट: 12MP

  • बॅटरी – 5000mAh, 45W फास्ट चार्जिंग

  • ऑपरेटिंग सिस्टम – Android 15 + One UI 7

Samsung Galaxy A36

  • डिस्प्ले – 6.7-इंचाचा FHD+ Super AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट

  • प्रोसेसर – Qualcomm Snapdragon 6 Gen 3 (6nm) + Adreno 710 GPU

  • स्टोरेज आणि रॅम – 6GB/8GB/12GB RAM + 128GB/256GB स्टोरेज

  • कॅमेरा सेटअप –

  • रियर: 50MP (प्रायमरी) + 8MP (अल्ट्रा-वाइड) + 5MP (मॅक्रो) फ्रंट: 12MP

  • बॅटरी – 5000mAh, 45W फास्ट चार्जिंग

  • ऑपरेटिंग सिस्टम – Android 15 + One UI 7

Samsung Galaxy A26

  • डिस्प्ले – 6.7-इंचाचा FHD+ Super AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट

  • प्रोसेसर – Exynos 1380 + Mali-G68 MP5 GPU

  • स्टोरेज आणि रॅम – 6GB/8GB RAM + 128GB/256GB स्टोरेज

  • कॅमेरा सेटअप –रियर: 50MP (प्रायमरी) + 8MP (अल्ट्रा-वाइड) + 2MP (मॅक्रो) फ्रंट: 13MP

  • बॅटरी – 5000mAh, 25W फास्ट चार्जिंग

  • ऑपरेटिंग सिस्टम – Android 15 + One UI 7

सॅमसंगच्या A सिरीजमधील ही तिन्ही नवीन मॉडेल्स दमदार फिचर्ससह मिड-रेंज खरेदीदारांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT