Samsung Galaxy A06 5G Mobile Price Features esakal
विज्ञान-तंत्र

Samsung 5G Mobile : स्वस्तात मस्त 5G मोबाईल! Samsung Galaxy A06 5G भारतात लॉन्च; दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत पाहा एका क्लिकवर

Samsung Galaxy A06 5G Mobile Price Features : सॅमसंगने भारतात १०,५०० रुपयांच्या आत गॅलक्सी A06 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे

Saisimran Ghashi

Galaxy A06 5G Mobile Review : सॅमसंगने भारतीय बाजारात आपला नवीन 5G स्मार्टफोन Galaxy A06 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दमदार 5000mAh बॅटरी, 90Hz डिस्प्ले, आणि MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर सह येतो. केवळ 10,499 रुपयेपासून सुरू होणाऱ्या किमतीत हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A06 5G ची किंमत आणि उपलब्धता

10,499 रुपये – 4GB RAM + 64GB स्टोरेज

11,499 रुपये – 4GB RAM + 128GB स्टोरेज

12,999 रुपये – 6GB RAM + 128GB स्टोरेज

हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रे आणि लाईट ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय, सॅमसंगने 129 रुपयेमध्ये एक वर्षाची स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देखील दिली आहे.

हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रे आणि लाईट ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय, सॅमसंगने 129 रुपयेमध्ये एक वर्षाची स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देखील दिली आहे.

  • Samsung Galaxy A06 5G चे खास फीचर्स

  • 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले (90Hz रिफ्रेश रेट)

  • Android 15 आणि One UI 7 सह 4 वर्षांचे अपडेट

  • MediaTek Dimensity 6300 चिपसेट

  • 12GB पर्यंत व्हर्च्युअल RAM सपोर्ट

  • 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा

  • 5000mAh बॅटरी (25W फास्ट चार्जिंग)

  • IP54 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स

बजेटमध्ये जबरदस्त 5G अनुभव

सॅमसंगचा हा नवीन फोन 12 5G बँड्स सपोर्ट करतो, त्यामुळे युजर्सना जलद इंटरनेट स्पीड आणि उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बजेट सेगमेंटमध्ये दमदार फीचर्स देणारा हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही बजेटमध्ये एक चांगला मोबाईल खरेदी करायचा विचार करत असाल तर सॅमसंगच्या या 5G फोनचा विचार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT