mobile esakal
विज्ञान-तंत्र

Sci-Tech : त्या 'कोका-कोला' फोनची आता भारतात विक्री सुरु; वैशिष्ट्ये अन् किंमत

हा फोन प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा असून यात २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे जेको मायक्रो जीसी २ एम १ सेन्स आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sci-Tech- हा फोन फ्लिपकार्ट, रियलमीच्या वेबसाइटवरून किंवा अधिकृत ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन फ्लॅश सेल मॉडेल अंतर्गत दिला जात आहे.

याची वैशिष्ट्ये आणि किंमत..

  • 1) यामध्ये युजर्सला कस्टमाइज्ड यू.आय सिस्टिम आहे ,त्याचबरोर युजर्सला लॉक स्क्रीनपासून ते डायनॅमिक चार्जिंग इफेक्टपर्यंत सुविधा आहेत.

  • 2) रियलमी 10 प्रो कोका कोला एडिशनमध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे.

  • 3) याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080x2400 आहे. डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे.

  • 4) १२८ जीबी इंटरनल मेमरी आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने मेमरी १ टीबी पर्यंत वाढवता येते.

  • 5) यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. 

  • 6) प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा असून यात २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे जेको मायक्रो जीसी २ एम १ सेन्स आहे.

याची किंमत 20,999 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Sharad Pawar: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी घेतली दखल; ‘सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

करकायदा : ‘आयटीसी’बाबत सुधारणा...

आजचे राशिभविष्य - ०५ ऑक्टोबर २०२६

शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

SCROLL FOR NEXT