YouTube News In Marathi 
विज्ञान-तंत्र

YouTube वर दिसणार नाही डिसलाईकचे बटण, जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : गुगलचे व्हिडिओ प्लॅटफाॅर्म युट्यूबवर लवकरच एक नवीन आणि खास फीचर येऊ शकते. त्याच्या माध्यमातून युजर्स युट्यूबवरील डिसलाईक बटण हाईड करतील. कंपनी व्हिडिओ बनवणाऱ्यांना निराशापासून दूर ठेवण्यासाठी हे फीचर आणत आहे. असे केले जाणार आहे, कारण काही लोक जाणूनबुजून क्रिएटर्स आणि चॅनलच्या व्हिडिओचे रेटिंग पाडण्यासाठी असे करतात. यात अनेक राजकीय संघटनाही सहभागी आहेत. जे आपल्या विरोधकांचे युट्यूब व्हिडिओ जाणूनबुजून डिसलाईक करतात.

जाणूनबुजून डिसलाईक करणाऱ्यांवर नियत्रण - एका अहवालानुसार जाणूनबुजून करण्यात येणाऱ्या डिसलाईकवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने हे फीचर घेऊन येत आहे. आता युट्यूबचे लाईक आणि डिसलाईक मेकर्सच्या पेजवर स्पष्ट दिसते. मात्र नवीन फीचरमध्ये फक्त लाईक बटणच दिसणार आहे.

फीडबॅकसाठी डिसलाईकचे बटण - कंपनीचे म्हणणे आहे, की युट्यूबचे डिसलाईक बटण व्हिडिओ मेकर्सवर नकारात्मक परिणाम टाकतो. कंपनीने युट्यूबवर लाईक आणि डिसलाईक बटण दिले आहे. कारण यातून व्ह्यअर्सचे फीडबॅक मिळू शकेल.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT