uv led 
विज्ञान-तंत्र

कोरोनाच्या विरोधात सापडले नवे हत्यार; UV-LED बल्ब करतो व्हायरसचा खात्मा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : Ultraviolet LED कोरोना व्हायरसला सहजपणे मारण्यास प्रभावी ठरत असल्याची माहिती आहे. एका नव्या अध्ययनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. या अध्ययनात म्हटलं गेलंय की, UV LED चा वापर कोरोनाशी लढण्यास  होऊ शकतो. 'जर्नल ऑफ फोटोकेमिस्ट्री एँड फोटोबायेलॉजी बी : बायोलॉजी' मध्ये याबाबतच संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनाअंतर्गत कोरोना व्हायरसच्या कुटुंबातील कोणत्याही व्हायरसवर UV-LED च्या वेगवेगळ्या किरणांचा क्षमतेचा अभ्यास केला गेला.

अमेरिकेत असणाऱ्या अमेरिकन फ्रेंड्स ऑफ तेल अवीव यूनिव्हर्सिटी च्या अध्ययनाच्या सह लेखिका हदस मम यांनी म्हटलं की संपूर्ण जग कोरोना व्हायरसला नष्ट करण्याचे प्रभावी साधन शोधत आहे. कोणत्याीह बस, ट्रेन, खेळाचे मैदान वा विमानाचे निर्जंतुकीकरण करण्यात वेळ जाऊ शकतो.

मम यांनी पुढे म्हटलं की, LED बल्बवर आधारित संक्रमणमुक्त करण्याचे हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. आम्हाला या संशोधनात आढळलंय की, या LED बल्बमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणांनी कोरोनाचा खात्मा करणे सहज शक्य आहे.  संशोधनकर्त्यांनी म्हटलंय की, या प्रणालीचा वापर यापद्धतीने करायला हवा की या प्रकाशाच्या थेट संपर्कात कोणतीही व्यक्ती येता कामा नये. कारण ही किरणे थेट मानवी शरिरावर पडणे घातक आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT