Share Market sakal media
विज्ञान-तंत्र

Share Market Updates: सकारात्मक सुरुवातीनंतरही शेअर बाजारात घसरण

Share Market Updates: सकारात्मक सुरुवातीनंतरही आज शेअर बाजार लाल चिन्हासह बंद झाला. सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला तर निफ्टी 16500 च्या जवळ बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील घसरण सुरुच आहे. आज साप्ताहिक एक्स्पायरी दिवशी म्हणजेच गुरुवारी शेअर बाजार लाल चिन्हासह बंद झाला. आजच्या व्यवहाराच्या सत्रात शेअर बाजाराची सुरुवात दमदार झाली, पण बंद होण्याच्या वेळी बाजारातील घसरण झाली आणि शेअर बाजार लाल चिन्हाने बंद झाला. आज दिवसभरात सेन्सेक्स (Sensex) 366.22 अंकांनी म्हणजेच 0.66 टक्क्यांनी घसरला आणि निर्देशांक 55,102.68 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय निफ्टी 50 (Nifty 50) निर्देशांक 108 अंकांच्या म्हणजेच 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह 16,498 च्या पातळीवर बंद झाला.

आज 1963 शेअर्समध्ये खरेदी झाली आणि 1279 शेअर्समध्ये विक्री झाली. 116 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.निफ्टीमध्ये टॉप लूजर्स आणि चॉप गेनर्स

ओएनजीसी, यूपीएल, पॉवर ग्रिड कॉर्प, विप्रो आणि टेक महिंद्रा निफ्टी 50 च्या टॉप गेनर्सच्या यादीत होते आणि अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, एचडीएफसी लाईफ, श्री सिमेंट्स आणि आयशर मोटर्स निफ्टीच्या टॉप लूजर्सच्या यादीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT