Shubhanshu Shukla Return Video esakal
विज्ञान-तंत्र

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Shubhanshu Shukla Earth Return Video : ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी Axiom-4 मिशनमधून यशस्वीपणे पृथ्वीवर परत आले आहेत. त्यांच्या परतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Saisimran Ghashi

Shubhanshu Shukla Return Video : भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अ‍ॅक्सिओम‑4 मिशन पूर्ण करून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत आले आहेत. त्यांच्या ड्रॅगन अंतराळयानाने 15 जुलैला 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या समुद्रात यशस्वीरित्या लँडिंग (स्प्लॅशडाउन) केले. इतके महत्वाचे मिशन पूर्ण करून सुखरूप पृथ्वीवर येणे ही संपूर्ण भारतीयांसाठी कौतुकाची बाब आहे

ते काल (14 जुलै) दुपारी 4 वाजता अंतराळस्थानकातून निघाले होते. हा प्रवास सुमारे 23 तासांचा होता, ज्यात 263 किलोहून अधिक वैज्ञानिक साधने आणि डेटा सोबत आणला आहे.त्यांच्या या यशवस्वी आणि प्रेरणादायी लँडिंगचे ऐतिहासिक व्हिडिओ व्हायरल होत आहेत

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी भारतीय वायुसेनेच्या टेस्ट पायलट स्कूलमधून प्रशिक्षण घेतले असून त्यांनी रशियामधील आणि अमेरिकेमधील प्रतिष्ठित संस्थांमध्येही प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांची गगनयान मिशनसाठीही निवड करण्यात आली आहे. हे एक दीर्घकालीन भारतीय मानव अंतराळ मिशन असणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT