Tata CNG Car Launched  Sakal
विज्ञान-तंत्र

Tata CNG Car Launched : टाटाने लॉन्च केले 'या' स्वस्त कारचे CNG मॉडेल, जाणून घ्या किंमत अन् मायलेज

वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे अनेकजणांचा सीएनजी कार खरेदीकडे कल वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Tata Tiago NRG CNG Launched : टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये टियागोने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. टाटाच्या नव्या कारच्या इनिंगची सुरुवात टियागोपासूनच झाली आहे. टियागोनंतर टिगोर, नेक्सन, अल्ट्रोज आणि पंच या गाड्याही चालकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यानंतर आता कंपनीने Tiago NRG चे iCNG देखील लॉन्च केले आहे. Motor Arena ने यासंबंधीचे अपडेट शेअर केले आहे.

Tiago NRG CNG ची किंमत

सध्याच्या Tiago NRG XT साठी ग्राहकांना 6.42 लाख रुपये आणि XZ साठी 6.83 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. रेग्युलर Tiago च्या CNG ची किंमत त्यांच्या पेट्रोल गाड्यांच्या तुनेत 91 हजारांहून अधिक आहे. त्यानंतर Tiago NRG CNG ची किंमत एकसारखी ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास Tiago NRG XT CNG ची एक्स-शोरूम किंमत 7.33 लाख रुपये आणि NRG XZ CNG ची किंमत 7.74 लाख रुपये असू शकते.

Tiago NRG CNG इंजिन

Tiago NRG मध्ये CNG 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे CNG वर चालते. या गाडीचा मायलेज 26.4km/kg असेल. लाँच करण्यात आलेल्या या गाडीची अधिकृत किमतीची घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते. ही गाडीग्रे, व्हाईट, रेड आणि फॉलीएज ग्रीन कलरमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT