Tech knowledge google
विज्ञान-तंत्र

Tech knowledge : सिमकार्डचा कोपरा कापलेला का असतो ?

आता लोकांना सिम फोनमध्ये टाकण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि ते एकाच वेळी योग्य प्रकारे फोनमध्ये सिम टाकतात.

नमिता धुरी

मुंबई : तंत्रज्ञानाशी निगडीत अनेक गोष्टी अनेकदा आपल्याला माहीत नसतात, पण कधी कधी अचानक लक्षात येतात. अशा स्थितीत तुमच्या मनात अनेकवेळा हे आले असेल की आज बाजारात येणाऱ्या सर्व सिम कार्डचे कोपरे कापलेले का असतात ? आज याचे उत्तर जाणून घेऊ या. (Sim card)

म्हणूनच सिम कार्ड एका कोपऱ्यावर कापलेले असते

सुरुवातीच्या काळात, जेव्हा सिम कार्ड बनवले जात होते, तेव्हा त्यांच्या कोपऱ्यात कट नव्हता. त्यामुळे लोकांना फोनमध्ये सिम टाकण्यात अडचण येत होती आणि ते उलटसुलट कसेतरी सिम फोनमध्ये टाकत असत.

लोकांच्या या समस्या लक्षात घेऊन दूरसंचार कंपन्यांनी कोपऱ्यातून सिमकार्ड कापण्यास सुरुवात केली. असे केल्याने, आता लोकांना सिम फोनमध्ये टाकण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि ते एकाच वेळी योग्य प्रकारे फोनमध्ये सिम टाकतात.

सिम कार्डच्या संरचनेत बदल झाला आहे

गेल्या काही वर्षांत सिमकार्डची रचना खूप बदलली आहे. पूर्वीच्या काळी सिमकार्ड मोठ्या आकारात येत असत, पण आता त्यांचा आकार खूपच लहान झाला आहे. आजकालच्या अँड्रॉईड फोनमध्ये फक्त लहान सिम्स बसवले जातात, पण या छोट्या सिम्स सोबत कंपन्या अजूनही जुन्या मोठ्या आकाराचा स्लॉट देतात जेणेकरून त्यांना जुन्या फोनमध्ये सिम लावायचे असेल तर लोकांना त्याचा पर्याय उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT