Power Bank
Power Bank 
विज्ञान-तंत्र

वायरलेस पॉवर बँक

वृत्तसंस्था

मोबाइल चार्जिंग करण्यासाठी आता वायरची गरज राहणार नाही. कारण पोर्टेबल डिजिटल प्रोडक्ट तयार करणारी कंपनी टोरेटोने आता जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे. म्हणजे या पॉवर बँकमुळे यूजर्स आपला स्मार्टफोन वायरशिवाय चार्ज करु शकतील.

जेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये 10000 एमएएचची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. याच्या अल्ट्रापोर्टेबल लाईटवेट डिझाइनमुळे यूजर्स ही पॉवर बँक आपल्या लॅपटॉप बॅग किंवा अगदी आपल्या खिशातही ठेऊ शकतो.

स्लिक लूक असणारी ही पॉवर बँक फारच स्टायलिश आहे. टोरेटोने 10000 एमएएच बॅटरी, 2 यूएसबी आणि अल्ट्रा स्लीम डिझाईनसोबत ही नवी पॉवर बँक लाँच केली आहे. जेस्ट प्रो आणि जेस्ट अशा दोन पॉवर बँक असून यामध्ये रॉयल ब्लॅक आणि क्लासी व्हाईट अशा दोन रंगामध्ये या पॉवर बँक उपलब्ध आहेत. या दोन्ही पॉवर बँकची किंमत अनुक्रमे 2,999 आणि 2,099 आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT