Twitter Bird sakal
विज्ञान-तंत्र

Twitter Bird : ट्विटरच्या निळ्या पक्ष्याचे नाव काय? जाणून घ्या या नावामागचं मनोरंजक कारण

जेंव्हा जेंव्हा तुम्ही ट्विटर उघडता तेव्हा सर्वात आधी तुम्हाला एक छोटा निळा पक्षी दिसतो.

राहुल शेळके

Twitter Bird : ट्विटर सोशल मीडिया 2006 मध्ये लाँच केले गेले. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत आज सर्वजण ट्विटरचा वापर करत आहेत. ट्विटरचे बरेच वापरकर्ते आहेत, परंतु खूप कमी वापरकर्ते आहेत ज्यांना त्याच्या लोगोचे नाव माहित आहे. तुम्हाला Twitter लोगोचे नाव माहित आहे का? जेंव्हा जेंव्हा तुम्ही ट्विटर उघडता तेव्हा सर्वात आधी तुम्हाला एक छोटा निळा पक्षी दिसतो. तुम्हाला त्याचे नाव माहित आहे का? त्याचे नाव 'लॅरी टी बर्ड' आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

ट्विटरच्या पक्ष्याच्या नावामागे एक कथा आहे. ट्विटरच्या या पक्ष्याला प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू लॅरी बर्डचे नाव देण्यात आले आहे. ट्विटरचे सह-संस्थापक बीज स्टोन बोस्टन ठिकाणी राहत होते. लॅरी बर्ड सीड स्टोनच्या एनबीए संघ बोस्टन सेल्टिक्ससाठी बास्केटबॉल खेळत असे. बिझ स्टोन हा लॅरी बर्डचा मोठा चाहता होता. त्यामुळे ट्विटरच्या पक्ष्याला लॅरी बर्डचे नाव देण्यात आले आहे.

ट्विटर हे खूप मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इथे लोक ट्विट करून वाद घालतात. एकमेकांवर आरोप करतात. मते मांडतात. असे असले तरी ट्विटरच्या या पक्षाला शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला लॅरी बर्डला ट्रैश टॉकर म्हणून ओळखले जात होते, परंतु या पक्ष्याचे नाव लॅरी ठेवण्यात आले.

ट्विटरचा मूळ लोगो सायमन ऑक्सले यांनी तयार केला होता. जे त्याने iStock वेबसाइटवर विकण्याची ऑफर दिली होती. हा लोगो ट्विटरने 15 डॉलर मध्ये विकत घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT