twitter banned more than 50000 indian account know details here  google
विज्ञान-तंत्र

Twitter Down : जगभरात Twitter झालं डाऊन; तुम्हालाही येतोय का 'हा' प्रॉब्लेम?

सकाळ डिजिटल टीम

जगभरात ट्वीटर डाऊन झाल्याचं आता समोर येत आहे. अनेक युजर्सना ट्वीटर फीड लोड होण्यामध्ये समस्या निर्माण झाली आहे. बऱ्याच वेळापासून हा प्रॉब्लेम होत असल्याचं आढळून आलं आहे.

ANI ने दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांना ट्वीटर फीड लोड होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. बाकी फीचर्स व्यवस्थित चालू आहेत. ट्वीटर फीड रिफ्रेश होत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विमानतळावर भूकंपाचे धक्के; लँडिंगच्या तयारीत असलेलं विमान अचानक माघारी फिरलं... धक्कादायक Video Viral

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर मांस नेल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

Food Safety Violation: एफडीएचे सहायक आयुक्त टाेपले निलंबित,गोरस भंडारवरील कारवाई भोवली; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

IND vs NZ 2nd Test Live: ध्रुव जुरेलने १९८१ सालचा विक्रम मोडला; ५० षटकानंतर जसप्रीत बुमराहला पहिली विकेट...

Sahitya Parishad: साहित्य परिषदेच्या दारी राजकीय आखाडा ,दोन्ही गटांना राजकीय पाठबळ असल्याची साहित्य वर्तुळात चर्चा

SCROLL FOR NEXT