whats app google
विज्ञान-तंत्र

WhatsApp Feature : व्हॉट्स ॲपवर सतत येणाऱ्या मेसेजला कंटाळलात, आलं DND फिचर

व्हॉट्स अॅप कंपनी वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते.

सकाळ डिजिटल टीम

जगभरातील लाखो वापरकर्त्यांसाठी WhatsApp हे सर्वाधिक पसंतीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या ॲपमध्ये वापरकर्ते फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात तसेच व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधतात. व्हॉट्स ॲप कंपनी वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आता या व्हॉट्स ॲप मध्ये Do Not Disturb API  हे नवीन फिचर आले आहे. या फिचरच्या मदतीने, वापरकर्त्यांना त्यांच्या डू नॉट डिस्टर्ब सेटिंग्जमुळे कॉल मिस झाल्याचे समजणे सोपे होईल. WABetaInfo यांनी  ट्विट करून व्हॉट्स ॲपच्या या नवीन फीचरची माहिती दिली. व्हॉट्स ॲपच्या या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही ट्विटमध्ये शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही हे फीचर वापरू शकता. यानंतर, तुमच्या एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला काही सेकंदांसाठी व्हॉट्स ॲपवर कॉल करण्यास सांगा. कॉल मिस केल्यानंतर, जर तुम्हाला 'सायलेन्स्ड बाय डू नॉट डिस्टर्ब' असे लेबल दिसले, तर तुम्हाला समजेल की हे फिचर तुमच्या फोनवर चालू झाले आहे.

ग्रुप चॅटसाठी नवीन फिचर

व्हॉट्स ॲप बीटा वापरकर्त्यांसाठी ग्रुप चॅटचे एक नवीन फीचर आणत आहे. हे फिचर अधिक सदस्य असलेल्या ग्रुपसाठी चॅट नोटिफिकेशन आपोआप बंद करते. काही दिवसांपूर्वी  कंपनीने ग्रुपमध्ये 1024 सदस्य जोडणारे फिचर जारी केले. यानंतर, मोठ्या ग्रुपसाठी नोटिफिकेशन आपोआप म्यूट करणारे फिचर आणण्यासाठी तयारीचालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT