X Down Twiiter Outage Reasons esakal
विज्ञान-तंत्र

X Down : ट्वीटर बंद पडलं! जगभरात X डाउन, कंपनी काय म्हणाली?

X Down Reasons : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) जागतिक स्तरावर डाउन झाले आहे

Saisimran Ghashi

X Global Outage : इलॉन मस्क यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) जागतिक स्तरावर डाउन झाले आहे आणि काही वापरकर्त्यांसाठी हे प्लॅटफॉर्म अजिबात काम करत नाही. अनेक वापरकर्त्यांना वेबसाईटवर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. ही समस्या अनेक देशातून नोंदवली गेली आहे.

X प्लॅटफॉर्मला अशा प्रकारची तांत्रिक अडचण अलीकडच्या काळात आली नव्हती. मात्र, यापूर्वी इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अशाच प्रकारच्या डाउनटाइमचा सामना करावा लागला होता.

https://downdetector.in/status/twitter/

इलॉन मस्क यांनी या समस्येवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच कंपनीकडून या समस्येची अधिकृतपणे कारणे अद्याप स्पष्ट करण्यात आली नाहीत. इंटरनेट सेवांच्या कार्यक्षमतेचा अंदाज घेणारे डाउनडिटेक्टर या प्लॅटफॉर्मनुसार, X प्लॅटफॉर्मवरील डाउनटाइम सुमारे दुपारी 3 वाजता वाढला आणि तो अजूनही काही वापरकर्त्यांसाठी सुरू नाही. या समस्येमुळे वापरकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, कारण X हे जागतिक स्तरावर संवाद साधण्याचे एक प्रमुख माध्यम बनले आहे. सोशल मिडियावर कमेन्टची लाट उसळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Vande Bharat Train Route : मुंबई, पुणे, सोलापूर, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार; जेवणाच्या बिलासह तिकीट

Kangana Ranaut: ''...तर आम्हाला आतापर्यंत मुलं झाली असती'', चिराग पासवान यांचं नाव घेऊन कंगना रणौत भलतंच बोलल्या

‘ही दोस्ती तुटायची नाय’गाण्याव अशोक सराफ-सचिन पिळगांवकरांचा धमाकेदार डान्स; सोशल मीडियावर Viral Video

Ujjain: महाकाल भक्तांना धक्का! आता 'फ्री'मध्ये पाहता येणार नाही भस्म आरती; मंदिर समितीचा मोठा निर्णय, पाहा नवीन नियम

Train Stopped For Robbery Case : थरारक घटना! मानवत रोडवर सिग्नल यंत्रणा निकामी करून एक्स्प्रेस लुटली; महिला प्रवाशांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT