YouTube Down esakal
विज्ञान-तंत्र

YouTube Down: तुमचं युट्यूब डाऊन झालंय का? जगभरात अनेक ठिकाणी You Tube Studio ठप्प; 'ही' अडचण येतेय...

You Tube Studio मध्ये अडचणी येत असल्याचं युजर्स सांगत आहेत. Downdetector च्या माहितीनुसार, युट्यूबमध्ये तीन वाजल्यापासून प्रॉब्लेम येतोय. या पोर्टलवर लोक सातत्याने डाऊन झाल्याची तक्रार करत आहेत. आम्ही चेक केलं असता सध्या तरी युट्यूब व्यवस्थित काम करत आहे आणि व्हिडीओज् दिसत आहेत.

संतोष कानडे

Youtube Latest News : जभरातला अनेक ठिकाणी युट्युबला प्रॉब्लेम येत असल्याची माहिती आहे. विशेषतः युट्यूब स्टुटिओवर व्हिडीओ अपलोड होताना अडचणी येत आहेत. सोशल मीडियावर काही युजर्सनी You Tube Down झाल्याची तक्रार केली आहे.

You Tube Studio मध्ये अडचणी येत असल्याचं युजर्स सांगत आहेत. Downdetector च्या माहितीनुसार, युट्यूबमध्ये तीन वाजल्यापासून प्रॉब्लेम येतोय. या पोर्टलवर लोक सातत्याने डाऊन झाल्याची तक्रार करत आहेत. आम्ही चेक केलं असता सध्या तरी युट्यूब व्यवस्थित काम करत आहे आणि व्हिडीओज् दिसत आहेत.

युट्यूब स्टिडिओला पूर्वी युट्यूब क्रिएटर स्टूडिओ म्हटलं जात होतं. युट्यूबच्या वतीने क्रिएटर्ससाठी दिलेलं हे एक फ्री टूल आहे. येथे युजर्स आपल्या युट्यूब चॅनेलसाठी कंन्टेट क्रिएट करतात आणि अपलोड करतात.

युट्यूब स्टुडिओमध्ये एडिटचेही ऑप्शन्स मिळतात. येथे व्हिडीओ एडीट तर होतोच. त्याशिवाय अॅनालाईज, शेड्यूल आणि ऑप्टिमाईज करता येतो. याच्या माध्यमातूनच क्रिएटर्स व्हिडीओज् मॉनिटाईज करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT