chanderi fort esakal
टूरिझम

चंदेरी किल्ला : लाखो पर्यटकांचे आकर्षण!

सकाळ डिजिटल टीम

मध्यप्रदेशातील 'चंदेरी' हेच ते शहर... नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वस्तुस्थिती असलेले चंदेरी शहर अनेक पर्यटकांचे एक प्रमुख ठिकाण आहे. अशोकनगर जिल्ह्यातील बुंदेलखंड आणि मालवाच्या सीमेवर वसलेले चंदेरी शहर तलाव, पर्वत व घनदाट जंगलांनी वेढलेले अतिशय प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे. अशोकनगर जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला 'चंदेरी किल्ला' शिवपुरीपासून 127 किमी आणि ललितपूरपासून 37 किमी अंतरावर आहे. येथील परिसर डोंगराळ, तलाव आणि जंगलांनी वेढलेली असून बुंदेला राजपूत आणि मालवा सुलतानांची अनेक स्मारके येथे आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT