Travel Tips: Sakal
टूरिझम

Travel Tips: कौटुंबिक सहलीला जाताना 'या' चुका करू नका

Travel Tips: तुम्हीही कौटुंबिक सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

Puja Bonkile

रोजच्या धावपळीमुळे कुटूंबाला वेळ देणे अवघड काम होऊन बसले आहे. त्यामुळे, तुमच्या कुटुंबाशी असलेले बंध सुधारण्यासाठी आणि त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी कौटुंबिक सहलीचे नियोजन करू शकता. कौटुंबिक सहलीवर तुम्ही तुमच्या ऑफिस आणि कामाचे टेन्शन सोडून तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

यामुळेच लोक वर्षातून दोन-तीन वेळा कौटुंबिक सहलीचे नियोजन करतात. जेव्हा तुम्ही कौटुंबिक सहलीचे नियोजन करत असाल, तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

  • स्वातंत्र सीट बुक न करणे

अनेक वेळा लोक पैसे वाचवण्यासाठी मुलांसाठी वेगळी तिकिटे काढत नाहीत. मुले कुठेही जुळवून घेतील असे त्यांना वाटते. ही एक सामान्य चूक आहे. खरं तर तुम्ही जेव्हा कौटुंबिक सहलीला जात असाल तेव्हा तुम्ही सर्वांच्या आरामाची काळजी घेतली पाहिजे. अनेकदा, जेव्हा लोक मुलासाठी स्वतंत्र सीट बुक करत नाहीत, तेव्हा संपूर्ण प्रवासात त्यांना आणि मुलाला दोघांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो.

  • बुकिंग न करणे

एकदा तुम्ही ठिकाण आणि बजेट ठरवले की, तुम्ही राहण्यासाठी बॉटेलचे बुकिंग करावे. तुम्ही आधीच बुकिंग केल्यावर तुम्हाला काही चांगल्या ऑफर मिळू शकतात. याशिवाय कौटुंबिक सहलीला जाताना तुम्हाला नंतर समस्या येत नाहीत.

  • पुर्वनियोजन

कौटुंबिक सहलीला जाताना पुर्वनियोजन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही पूर्वनियोजनाकडे दुर्लक्ष केले तर ते तुमच्यासाठी आणि कुटुंबातील इतर सदस्यांना अडचणीत आणू शकते.

  • जास्त सामान पॅक करणे

कौटुंबिक सहलीला जाताना जास्त सामान पॅक करू नका. कारण जास्त सामान सोबत घेतल्याने तुमचा प्रवास खूप त्रासदायक होऊ शकतो. खूप सामान घेऊन, तुम्ही तुमच्या कौटुंबिक सहलीचा योग्य प्रकारे आनंद घेऊ शकत नाही. यामुळे कौटुंबिक सहलीला जाताना नेहमी फक्त आवश्यक वस्तूच सोबच पॅक कराव्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Malti IVF Center : बदलापूर स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून 'मालती आयव्हीएफ'ला नोटीस

Amravati Crime : बायकोला बीपी, शुगरचा त्रास, फार काळ जगणार नाही; म्हणत घरमालकाने पकडला महिला पोलिसाचा हात

हिंदी नाहीतर 'या' मराठी अभिनेत्रीने पहिल्यांदा घातलेली बिकिनी, पडद्यावर दिसलेली स्विमसूटमध्ये; नाव ऐकून चकित व्हाल!

Latest Marathi News Update : पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये कुरापती, सीमेवर ड्रोनच्या घिरट्या

Mithun Manhas: जम्मू काश्मीर संघात पाच वर्षांपासून बदल झाला; बीसीसीआय अध्यक्ष आणि मूळ जम्मूचे मिथुन मन्हास यांचे मत

SCROLL FOR NEXT