Travel Tips esakal
टूरिझम

Travel Tips : बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त पैसे खर्च होत आहेत? उपयोगी पडतील या टिप्स

प्रवास करताना पैशांची बचत करणे खूप महत्त्वाचे ठरते

सकाळ डिजिटल टीम

Travel Tips : एकदा का आपण घराबाहेर पडलो की पैसे कसे खर्च होतात हे कळत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. येथे आम्ही तुम्हाला प्रवास करताना पैसे वाचवण्याच्या युक्त्या सांगणार आहोत. अनेक वेळा आपण बॅक टू बॅक प्रवास करतो. अशा परिस्थितीत बचत करून प्रवास करायला हवा. प्रवास करताना पैशांची बचत करणे खूप महत्त्वाचे ठरते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही प्रवास करताना पैसेही वाचवू शकता

१. कुठेही जाण्यापूर्वी बजेट ठरवावे. असे केल्याने तुम्ही तुमचे भरपूर पैसे वाचवू शकाल. बर्‍याच वेळा आपण बजेटशिवाय आणि कोणत्याही नियोजनाशिवाय सहलीला जातो, ज्यामुळे आपण खूप खर्च करतो.

२. तुमचा प्रवास बजेट फ्रेंडली बनवण्यासाठी तुम्ही ट्रेन, लोकल, मेट्रो, बस अशा पब्लिक ट्रान्सपोर्टचं देखील वापर करू शकता. काही काही तुम्हाला सोईचे असल्यास शेअरिंग कॅब किंवा लोकल वाहन वापरा. असे केल्याने तुम्ही मोठ्या प्रमाणात खर्च कमी करू शकता.

३. तुमची इच्छा असल्यास, हॉटेलमध्ये रूम बुक करण्यापेक्षा चांगल्या हॉस्टेलमध्ये डॉर्मिटरी बेड बुक करा. तरीही तुम्ही खूप पैसे वाचवू शकाल. हॉटेल्स खूप महाग आहेत.

४. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जिथे जात असाल, त्या ठिकाणाविषयी आधी माहिती घ्या. बर्‍याच वेळा आपल्याला त्या जागेची माहिती नसते, त्यामुळे आपण जास्त खर्च करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

Latest Marathi News Live Update : योग्य मोबदल्यासाठी मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; इंदोर महामार्गावर वाहतूक ठप्प

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT