twnis city esakal
टूरिझम

Twins city : परदेशातही दिल्ली, सुरत, कलकत्ताचा डंका; भारतातल्या या शहरांच्या नावांचे आहेत जुडवा!

ब्रिटीशांनी आपल्या शहरांची नावंही चोरली की काय?

सकाळ डिजिटल टीम

भारतीयांच्या अनेक गोष्ट ब्रिटीशांनी चोरल्या आहेत.यात आपला भारताच्या राजे महाराजांचा खजाना, सोन्याच्या वस्तूही चोरल्या. बरं एवढ्यावरचं ते थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या शहरांची नावंही चोरली आहेत.  

सध्या आपण काही अंशी का होईना अनुकरण करण्याचा प्रयत करत असतो. पण, ब्रिटीशांनीच आपल्या काही गोष्टींचे अनुसरण केले आहे.  जगातील अशी काही राष्ट्र आहेत ज्यांनी आपल्या देशातील ठीकांणांना आपल्या भारतातील शहरांची नाव दिली आहेत.

परदेशातही दिल्ली, सुरत, कलकत्ता ही शहर आहेत. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

भारताची राजधानी दिल्ली आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र अमेरिकेतही याच नावाचे एक शहर आहे. हे फक्त स्पेलिंग साधर्म्य नाही तर या शहराला दिल्लीच म्हटले जाते. कॅनडातील ओंटारियामध्येही एक शहर आहे ज्याचे नाव दिल्ली आहे.

दिलवालो की दिल्ली सारखंच अमेरिकेतील हे शहर

लखनऊ

अमेरिकेत देखील एक लखनऊ आहे.  जो पहाडावर ५ हजार एकरात बनलेलं एक अलिशान मेंशन आहे.

महाराष्ट्रातील ठाणे याबद्दल तर आपण सर्वच जाणतो, पण काय तुम्हाला माहित आहे की, ऑस्ट्रेलियात देखील एक ठाणे नावाचं शहर आहे.

ठाणे

गुजरातमधील सुरत तूम्हाला ऑस्ट्रेलियातही पहायला मिळेल. कारण तिथेही एका शहराचे नाव सुरत आहे. जे निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते.

ऑस्ट्रेलियातील सुरत

युनायटेड स्टेटमध्ये कलकत्ता हे शहर तूम्हाला पहायला मिळेल. पण, कलकत्त्याचं पान तूम्हाला तिथे मिळेल की नाही यात शंकाच आहे.

कलकत्ता शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: अमित शाह शिर्डीच्या साई मंदिरात दाखल

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

SCROLL FOR NEXT