Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 3 वर्षाचं नातं, जातीमुळे घरचे लग्नाला तयार नव्हते, अखेर...; दोघांनाही कोसळलं रडू

हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नातेसंबंध जपणारे खूप कमी लोकं असतात. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं तर ते नातं शेवटपर्यंत गेलं तर त्याला अर्थ आहे, नाहीतर दोघांनाही त्याचा त्रास होतो. तर अनेकदा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्या व्यक्तीपासून दूरावण्याची वेळ माणसांवर येते. सध्या एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील कपल हे तीन वर्षापासून रिलेशनमध्ये आहेत. पण दोघांचीही जात वेगळी असल्यामुळे घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. पण त्यांनी संघर्ष करून अनेक अडथळ्यांना पार करून शेवटी लग्न केलेच. प्रेमाचा विजय होत असतो. हे वाक्य आपण कित्येकदा ऐकलं असेल पण त्याचं हे जिवंत उदाहणरण...

पण लग्न झाल्यानंतर या जोडप्याने मंडपातच आपल्या अश्रूंना वाट करून दिली आहे. या दोघांच्या संघर्षाचा आणि प्रेमाचा अखेर विजय झाल्यामुळे त्यांना त्यांच्या भावनांना आवर घालता आला नाही. हा भावनिक व्हिडिओ पाहून आपल्याही डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT