Narendra Modi esakal
Trending News

Narendra Modi : मोदींसाठी कायपण! टेलरनं पंतप्रधानांसाठी शिवला तब्बल 60 फूट उंचीचा खास कोट

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) जॅकेट प्रेम सगळ्यानांच माहीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

हा कोट तयार करण्यासाठी बेळगावच्या सचिन काकडे टेलर्स यांनी परिश्रम घेतले.

बेळगांव : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (Narendra Modi) जॅकेट प्रेम सगळ्यानांच माहीत आहे. आता त्यात आणखी भर पडलीये. पंतप्रधान मोदींच्या कार्यानं प्रेरित होऊन एक टेलरनं मोदींसाठी खास कोट शिवला आहे.

बेळगाव खडेबाजार येथील सुप्रसिद्ध टेलर (Belgaum Taylor) सचिन काकडे यांनी 60 फूट उंच कोट, तसंच 2 इंचाचा लहान कोट मोदींसाठी भेट म्हणून तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हुबळी इथं आयोजित युवा जनोत्सवाला संबोधित केलं. यावेळी मोदींसाठी भेट म्हणून खास शिवण्यात आलेला कोट देण्यात आला.

हा कोट तयार करण्यासाठी बेळगावच्या सचिन काकडे टेलर्स यांनी परिश्रम घेतले. हा खास कोट 60 फूट उंच असून सर्वांचं लक्ष दूरवरून खेचत आहे. तसंच 2 इंचाचा छोटा कोटही भेट म्हणून मोदींना देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave Deaths : विदर्भात उष्णतेची भयंकर लाट ! नागपुरात उष्माघाताने एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना इशारा

Aurangabad Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला! लिंबेजळगावजवळ भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, महामार्गावर मृत्यूचा थरार..

Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेलच्या दरांत 4 दिवसांत दोनदा दरवाढ! काय आहे आजचे नवे दर?

Ratnagiri Blast: Ratnagiri सरपण गोळा करताना अनोळखी वस्तू दिसली, कुतुहलाने उचलताच झाला स्फोट; महिलेच्या हाताची बोटे तुटली

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

SCROLL FOR NEXT