Viral Video Sakal
Trending News

Viral Video : वयाच्या 95 व्या वर्षीसुद्धा जगण्याची धडपड; आजोबा ताशा वाजवून भरतायेत पोट

सकाळ डिजिटल टीम

वय कितीही असो जगण्यासाठी शेवटपर्यंत धडपड करावीच लागते. आपल्याला उतारवयात आपल्या लेकरांनी सांभाळावे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते पण परिस्थिती किंवा नियतीमुळे ते कधीकधी शक्य होत नाही. अनेक वयस्कर व्यक्तींना मरेपर्यंत काम करावं लागतं. सध्या एका आजोबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजोबा लग्न समारंभात ताशा वाजवताना दिसत आहेत. या आजोबांचे वय ९५ असल्याचं व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे. ९५ वर्षाचे आजोबा आजसुद्धा मेहनत करून खातात असं कॅप्शन या व्हिडिओखाली देण्यात आलं आहे. तर इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी शेअर केलं आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ जवळपास ४० लाख लोकांनी लाईक केलं असून ५० हजार लोकांनी यावर आपल्या कमेंट केल्या आहेत. पण या आजोबांचा भावनिक व्हिडिओ पाहून तुम्हीही स्तब्ध व्हाल. वयाच्या या स्टेजला आजोबांना काम करावं लागत असल्यामुळे नेटकऱ्यांनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT