Viral Video Sakal
Trending News

Viral Video : 'अयि गिरि नन्दिनी नन्दिती मेदिनी'; चिमुकलीचा संस्कृत श्लोक अन् नेटकऱ्यांना भुरळ

या चिमुकलीने गायलेल्या श्लोकामुळे तिचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लहान मुलांचाही सामावेश असतो. तर अनेकवेळा लहान मुलांच्या गाण्याचे आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या एका लहान चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती "अयि गिरि नन्दिनी नन्दिती मेदिनी" हे स्त्रोत म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी दुर्गादेवीचे स्त्रोत बोलताना दिसत आहे. तर तिच्या वडिलांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. संस्कृत श्लोक म्हणायला खूप अवघड असतात. तर अनेकदा आपल्यालासुद्धा संस्कृत वाचायला अवघड जाते. या चिमुकलीने गायलेल्या श्लोकामुळे तिचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला १ लाख १४ हजार नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT