Viral Video Sakal
Trending News

Viral Video: चंद्रावर नव्हे, पृथ्वीवर हवेत उडणारा माणूस पाहिलाय?

पार्सल देण्यासाठी हा व्यक्ती एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जात आहे

सकाळ डिजिटल टीम

हवेत उडणारा माणूस कधी पाहिलाय? विमानातून नाही... विमानाशिवाय हवेत उडणारा व्यक्ती पाहिलाय का? हो हे शक्य आहे. दुबईत एक डिलिव्हरी एजंट पार्सल पोहोचवण्यासाठी हवेत उडत येतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आपल्या घरी पार्सल पोहोचवण्यासाठी हवेत उडत येणारा डिलीव्हरी बॉय पाहून आपणही थक्क व्हाल.

(Flying Man Viral Video)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सौदी अरेबिया येथील असल्याचं समोर आलं आहे. एक व्यक्ती पार्सल पोहोचवण्यासाठी एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडत जात आहे. तर दुसऱ्या इमारतीवर एक महिला हे पार्सल घेण्यासाठी थांबलेली आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे. तर काहीजणांकडून हा व्हिडिओ खोटा असल्याचं सांगण्यात येत आहे.

जेटपॅक लावून हा व्यक्ती एका इमारतीवरून जात आहे. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांकडून व्हायरल होत आहे. या व्हिडिओला तब्बल ४० लाख लोकांनी पाहिलं असून ८० हजार लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांकडून हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला जात असून या व्हिडिओसंदर्भात अजून माहिती समोर आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT