Ajit Pawar Viral video Sakal
Trending News

Ajit Pawar : चपटीसाठी काय पण! अजित पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा

NCP News : बारामतीत भाषण करताना अजित पवारांनी बस स्टॉपवरील चोरीचा किस्सा सांगितला.

सकाळ डिजिटल टीम

NCP Latest Marathi News: विरोधीपक्षनेते अजित पवार आपल्या रोखठोक भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यात त्याच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे त्यांचे लाखो सर्मथक आहेत. अशात बारामतीत भाषण करताना अजित पवारांनी बस स्टॉपवरील चोरीचा किस्सा सांगितला. ज्यामुळे एकचं हशा पिकला.

"कचेरीकडून कसब्यात जाणारा पूल पाहणीवेळी सुरक्षा भिंतीवर असे भाले काढले होते. ते भाले कुणीतरी काढून नेलेले मला दिसले. मी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, दादा एक भाला चोरला की त्यातून १०० रूपये मिळतात. त्यानंतर दारूडे लोकं दोन दारूच्या (चपटी) बाटल्या घेतात आणि टल्ली होतात.

अरे आपण करतोय काय याचं भान आपल्याला असायला पाहिजे. त्यामुळे आता बसस्थानकाच्या सुरक्षाभिंतीवर असे भाले टाकू नका असं मी सांगितंल" असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. (Latest Marathi News)

दरम्यान, त्यांच्या भाषणावेळी त्यांनी ज्यावेळी दारूची बाटली हातवारे करून दाखवली आणि चपटी असा उल्लेख केला त्यावेळी प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT