ajit pawar sakal
Trending News

Ajit Pawar : बंटीला आता बंटी झाले...; अजित पवारांचा सतेज पाटलांना टोला

सकाळ डिजिटल टीम

अजित पाटील आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे, चोख कामामुळे आणि विनोदी स्वभावाच्या बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. अशातच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर डायलॉगबाजी केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी "बंटीला बंटी म्हणणे आता बंद करा बंटीला आता बंटी झाले आहेत." असा डायलॉग मारल्यामुळे प्रेक्षक आणि नेत्यांमध्ये एकच हशा पिकला. त्याचबरोबर त्यांनी अनेक विषयांवर जोरदार टोलेबाजी केली. ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्या नव्या हॉटेलच्या उद्धाटनासाठी गेले होते.

दरम्यान, डोंगळे यांच्या चिंरजीवी या नव्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी अजित पवार उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर या ठिकाणी सतेज पाटीलसुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी ऋतुराज पाटील, डी.वाय.पाटील ग्रुप, सयाजी हॉटेल यावरून सतेज पाटलांवर चांगलीच फटकेबाजी केली. त्यांचा हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muslim Reservation: मुस्लिमांसाठी ५% आरक्षण रद्द; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान, सुनावणी कधी होणार?

SIR expansion : 'SIR'बाबत मोठी घोषणा!, आता २३ राज्यांमध्ये राबविली जाणार प्रक्रिया

निर्लज्ज! IPL फ्रँचायझींनी लायकी दाखवली, तरीही ६३ पाकिस्तानी खेळाडूंनी लिलावासाठी नावं नोंदवली... बाबर, रिझवान शहाणे निघाले

'माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाहीये तर... रितेश देशमुखने सांगितलेलं खरं नाव, म्हणालेला- चुकीचं नाव...

Bangladesh resumes visa services: बांगलादेशच्या तारिक रहमान सरकारचा मोठा निर्णय!,भारतासोबत ‘व्हिसा’ सेवा पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT