Ambani Family Dance Sakal
Trending News

Ambani Family Video : अंबांनीचं 'हम आपके है कौन'; 'वाह वाह रामजी' वर कुटुंब झिंगाट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा गुरूवारी संध्याकाळी मोठ्या थाटामाटात पार पडला.

सकाळ डिजिटल टीम

Ambani Family Dance : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा गुरूवारी संध्याकाळी मोठ्या थाटामाटात पार पडला.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

या कार्यक्रमाचे विविध व्हिडिओ आता समोर येऊ लागले आहेत. या समारंभात बॉलीवूडमधून शाहरुख खान,सलमान खानपासून दीपिका पदूकोण,ऐश्वर्या राय-बच्चनपर्यंत सगळेच दिग्गज उपस्थित होते.

या कार्यक्रमात अनंत आणि राधिकासाठी त्यांच्या घरातील कुत्रा अंगठी घेऊन येताना दिसून आला होता. या शिवाय या कार्यक्रमात संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी 'हम आपके है कौन' या प्रसिद्ध चित्रपटातील वाह वाह रामजी गाण्यावर डान्स करताना दिसून आले.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुकेश, नीता अंबानी यांच्यासह मोठा मुलगा आकाश अंबानी, त्याची पत्नी श्लोका मेहता, मुलगी ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल नाचताना दिसून आले.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप प्रमाणात व्हयरल होत असून, अनेक यूजर्स अंबानी कुंटुबियांकडून करण्यात आलेल्या डान्सचे कौतुक करताना दिसून येत आहे.

दरम्यान, हा भव्य सोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. ज्यात या जोडप्याने गोल धना आणि चुनरी विधी असे जुने गुजराती विधी करण्यात आले. गोल धना हा गुजराती परंपरेतील लग्नाआधीचा सोहळा आहे. गोल म्हणजे गूळ आणि धना म्हणजे धने होय. राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT