Joe Biden Sakal
Trending News

Viral Video : जोपर्यंत 30 वर्षाचे होत नाही...; ज्यो बायडेनचा तरूणीला डेटिंग सल्ला

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एका तरूणीला डेटिंग सल्ला दिल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कॅलिफोर्निया येथील एका कार्यक्रमानंतर ते तरूणांना बोलत असताना हा सल्ला दिला आहे. इरविन व्हॅली कॉलेजमध्ये भाषण दिल्यानंतर ते तरूणांसोबत फोटो काढण्यासाठी थांबले होते. त्यानंतर त्यांनी त्यातील एका तरूणीला डेटिंग सल्ला दिला आहे.

(Joe Biden Viral Video)

जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ते एका मुलीला सांगतात की, "आता एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी माझ्या मुली आणि नातवांनासुद्धा सांगितली आहे. जोपर्यंत आपल्या वयाची तिशी ओलांडत नाही तोपर्यंत एखाद्याचा गांभीर्याने विचार करायचा नाही" (no serious guys till your 30) असं म्हटल्यावर ती मुलगी अस्वस्थ झाल्याचं आपल्याला दिसत आहे.

दरम्यान, त्यानंतर मुलगी हसून त्यांना होकार देत आहे. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. तर अनेक लोकांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT