Video Sakal
Trending News

Viral Video : हे माणसं आहेत की प्राणी? आनंद महिंद्रांचं ट्वीट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

देशातील प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका रिअॅलिटी शो चा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केला असून जंगलातील शुक्रवार असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.

(Anand Mahindra Shared Video Viral)

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या एका टॅलेंट हंट शो कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये काहीजण प्राण्याची प्रतिकृती आपल्या शरीरातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांनी सादर केलेली हुबेहूब प्रतिकृती पाहून तुम्हीही चकित व्हाल. हा व्हिडिओ सध्या अनेकांकडून शेअर केला जात आहे.

दरम्यान, या शो मधील कलाकारांनी घुबड, वाघ, अस्वल, सिंह अशा प्राण्यांची प्रतिकृती सादर केली आहे. तर त्यांच्या अॅक्श पाहून प्रत्यक्ष प्राणी असल्याचा अनुभव आपल्याला येतो. या व्हिडिओमधील शेवटची कलाकृती पाहण्यासारखी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT