Anant Radhika Wedding Radhika Merchant Sweet Moment with Aji Devyani Khimji Before Ambani Wedding  
Trending News

Anant Radhika Wedding: नात चालली सासरला...लेहंगा परिधान केलेल्या राधिकाचं आजी करते कौतुक, कोण आहे डिझायनर जाणून घ्या

अनंत राधिकाच्या लग्नाला काही तासंच उरले आहेत. अशातच राधिकाचे तिच्या लाडक्या आजीसोबतचे काही गोड क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अनंत राधिकाच्या लग्नाला काही तासंच उरले आहेत. अशातच राधिकाचे तिच्या लाडक्या आजीसोबतचे काही गोड क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. जगभरातील दिग्गज यांच्या लग्नाचे साक्षीदार ठरणार आहेत. तत्पुर्वी, राधिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलं झाले आहेत. (Anant Radhika Wedding Radhika Merchant Sweet Moment with Aji Devyani Khimji Before Ambani Wedding )

लग्न समारंभ सुरू होण्यापूर्वी आणि आपल्या माहेरच्या लोकांचा निरोप घेण्यापूर्वी राधिका, तिची मोठी बहीण अंजली आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे काही गोड क्षण समोर आले आहेत.

मुलीच्या कुटुंबीयांनी खास गरबा नाईटचे आयोजन केले होते. यावेळी राधिका आणि तिच्या आजीमधील बॉन्डिग पाहायला मिळालं. गरबा नाईट दरम्यान राधिका तिच्या कुटुंबासोबत अनेक सुंदर क्षण घालवताना दिसली.

एका बाजूला ती फुगडी खेळताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला ती तिची आजी देवयानी खिमजीसोबत खूप प्रेमळ क्षण शेअर करताना दिसत आहे.

या गरबा नाईट दरम्यान, तरुण ताहिलियानीचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावर मिरर वर्क करण्यात आलं आहे. राधिकाने सुंदर हेवी वर्क लेहेंग्यासह सुंदर दागिन्यांनी आपल्या सौंदर्यात भर घातली होती.

लग्नापूर्वी राधिकाने बहिण अंजलीसोबतही खास फोटोशुट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT