Elephant Sakal
Trending News

रागावलेल्या हत्तीने क्षणात पलटी केला टेम्पो; थरारक घटनेचा Video Viral

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईचे मनोरंजन करत असतात. पण सध्या एका चिडलेल्या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो एका टेम्पोला पलटी करताना दिसत आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

व्हायरल होतअसलेला व्हिडिओ एका लोकवस्तीतील असून रस्त्यावरून जाणाऱ्या एका टेम्पोला हत्तीने धडक देत पलटी केलं आहे. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून मानवाने हत्तीच्या जंगलात अतिक्रमण केल्यामुळे आता मानवाला हे भोगावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

Shravan Special Recipe: १ वाटी भगर अन् ओले खोबरे; उपवासासाठी बनवा मऊसूत आणि जाळीदार वरीचे घावन!

ढिंग टांग : पुणे म्हंजे प्रेम..!

SCROLL FOR NEXT